मुदतवाढ: मोठी खुशखबर पोलीस भरती २०२४ अर्ज करण्यासाठी मुदतवाढ | पत्रक जाहीर.
Police Bharti 2024 Extension Police Bharti 2024 Extension : मुदतवाढ पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस भरती २०२४ ची अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२४ आहे. ही तारीख आता वाढविण्यात आली आहे. आता ज्यांचे कोणाचे अर्ज बाकी …