PNB Admit Card 2024 | पंजाब नॅशनल बँक स्पेशलिस्ट ऑफिसर भरतीचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा
PNB Admit Card 2024 पंजाब नॅशनल बँक तर्फे स्पेशलिस्ट ऑफिसर्स पदाची भरती झाली त्या परीक्षेचे प्रवेश पत्र आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या भरतीची परीक्षा 31 मार्च 2024 ला होणार आहे. त्यासाठी आवश्यक प्रवेशपत्र तुम्ही येथून डाउनलोड करू शकतात. पदाचे नाव स्पेशलिस्ट ऑफिसर …