UIIC Hall Ticket
UIIC HallTicket : United India Insurance Company Ltd भरती प्रवेश पत्र उपलब्ध झाल आहे,ते खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
या परीक्षेची तारीख 06 आणि 13 फेब्रुवारी २०२४ आहे. त्या आधी आपले प्रवेश पत्र डाउनलोड करावे.
प्रवेश पत्र नसल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही
UIIC HallTicket : UIIC Assistant ( United India Insurance Company Ltd ) पदाच्या 300 जागा
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लीक करा |
परीक्षा दिनांक | 06 फेब्रुवारी २०२४ |
UIIC AO ( United India Insurance Company Ltd ) अॅडमिनिस्ट्रेटिव पदाचे 250 जागा
प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लीक करा |
परीक्षा दिनांक | 13 फेब्रुवारी २०२४ |
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या