shivaji university recruitment | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भरती जाहीर 2024 | येथून अर्ज करा

shivaji university recruitment

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

shivaji university recruitment : has communicated. various posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Interview and application for this post information before the 12 February 2024 date.

shivaji university recruitment : यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत विविध पदे भरली जाणार आहेत .ही भरती मुलाखत स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 12 फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज मुलाखत पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 12 फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा

पदाचे नाव :-

  • रोजनदारी कनिष्ठ लेखक

शैक्षणिक पात्रता :-

  • वरील पदासाठी उमेदवार एम ए पास असणे आवश्यक आहे
  • उमेदवाराला टायपिंग करता येणे आवश्यक

वयोमार्याद :-

  • या पदासाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष असले पाहिजे
  • खुलावर्ग ३८ वर्ष
  • राखीव वर्ग ४८ वर्ष

अधिकृत वेबसाइट :-

अर्ज पद्धती :-


  • या पदभरतीसाठी उमेदवाराला डायरेक्ट मुळाखातीसाठी बोलविण्यात येणार आहे

अर्ज सुरू होण्याची तारीख :-

  • —-

वेतन/Pay Scale

  • या पदांसाठी 400 रुपये प्रती दिवस नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म ची आवश्यकता नाही.
  • उमेदवाराला डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे

निवडप्रक्रिया/Selection Process

  • उमेदवाराला डायरेक्ट मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे
  • या मुळाखातीमधून उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे
Application Fee/अर्ज फी
  • या भरतीसाठी युनिव्हर्सिटी कडून कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही
मुलाखतीचा पत्ता/ Interview Address

गणित अधीविभाग,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

Important Dates/महत्वाच्या तारखा :-१२ फेब्रुवारी २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ फेब्रुवारी २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मुलाखत अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१२ फेब्रुवारी २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
(येथे मुलाखत आहे )👉गणित अधीविभाग,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Interview to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-12 February 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

shivaji university recruitment भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती कोल्हापूर येथे होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती मुलाखत पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : १२ फेब्रुवारी २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे

०४) shivaji university recruitment कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : रोजनदारी कनिष्ठ लेखक

shivaji university kolhapur recruitment 2024

BMC Bharti 2024

shivaji university recruitment : has communicated. various posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Interview and application for this post information before the 12 February 2024 date.

Post Name –junior Writer

Post No –NA

Educational Qualification – MA/Candidate shoud have Good Typing speed

Age Limits – 18 Years / Open 38 years / Reserved 48 years

Pay Scale -400 Rs Daily paid As per rule

How to Apply – direct interview

Selection Process -Selection is based on interview

Application Fee -NA

Application Sending AddressMathematics Department Shivaji Univercity Kolhapur

Last Date For Application –12 Feb 2024

Notification 👉Click Here .
Interview adress 👉Mathematics Department Shivaji Univercity Kolhapur
Offlicial Website👉Click Here

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now