MahaTransco HallTicket-MahaTransco Admit Card 2024 Download करा

MahaTransco HallTicket

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MahaTransco HallTicket :महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी च्या परीक्षेचे हॉल तिकीट/परीक्षा पत्र उपलब्ध झाले असून आपण येथून डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण यांची परीक्षा 09 आणि 10 मार्च 2024 रोजी होणार HallTicket डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतात

HallTicket (महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये टेक्निशियन पदाची भरती 2024)

MahaTransco परीक्षेची तारीख 09 आणि 10 मार्च 2024
MahaTransco परीक्षा वेळापत्रक click Here
MahaTransco परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा click Here

महत्वाच्या भरती खाली वाचा :

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now