जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे विविध रिक्त पदांसाठी अर्जाची मागणी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

District Hospital Nanded Bharti 2025: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS), मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 2025 मध्ये विविध पदांसाठी करारावर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पूर्णतः कंत्राटी स्वरूपात असून 3 महिन्यांच्या probation नंतर कायम स्वरूपात कंत्राट वाढवले जाईल.

District Hospital Nanded Bharti 2025: या भरतीत 07 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 21 जुलै 2025 (सायंकाळी 5 वाजेपर्यंत) करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

District Hospital Nanded Bharti 2025 Detials

Also Read

Post Name (पदांची आणि जागांची माहिती) :-

पदाचे नावपदसंख्यावेतन (रु./महिना)
ब्लड बँक समुपदेशक2₹21,000
ब्लड बँक लॅब टेक्निशियन3₹25,000
ICTC लॅब टेक्निशियन2₹21,000

No of Post (पदांची संख्या) :-

या भरती मध्ये एकूण ०७ पदांची भरती केली जाणार आहे.

Department of Bharti (भरती विभाग) :

हाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS), मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 2025 मध्ये विविध पदांसाठी करारावर भरती जाहीर करण्यात आली आहे.

District Hospital Nanded Bharti 2025 Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :

ब्लड बँक समुपदेशक

  • पदव्युत्तर शिक्षण (M.A./MSW/Sociology/Anthropology/Human Development)
  • MS Office आणि संगणक ज्ञान आवश्यक
  • किमान 2 वर्षांचा अनुभव

ब्लड बँक लॅब टेक्निशियन

  • MLT डिप्लोमा किंवा पदवी (10+2 नंतर)
  • संबंधित परिषदेत नोंदणी आवश्यक
  • 2 वर्षांचा (डिग्री) / 3 वर्षांचा (डिप्लोमा) अनुभव

ICTC लॅब टेक्निशियन

  • B.Sc. MLT / DMLT (किमान 2 वर्षाचा कोर्स)
  • मान्यताप्राप्त संस्था आवश्यक
  • B.Sc./DMLT साठी 2 वर्षांचा अनुभव / M.Sc. साठी 1 वर्ष अनुभव
  • NABL प्रमाणित लॅब अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य

Age Limit (वयोमार्यादा) :

  • कमाल वय: 60 वर्षे (जाहिरात दिनांकानुसार)
  • विशेष: लॅब टेक्निशियनसाठी सेवा मुदत 62 वर्षांपर्यंत लागू

District Hospital Nanded Bharti 2025 Job Location(नोकरीचे ठिकान) :

या भरतीसाठी उमेदवाराची नेमणूक जिल्हा रुग्णालय नांदेड येथे करण्यात येईल.

वेतन/Pay Scale:-

पदाचे नाववेतन (रु./महिना)
ब्लड बँक समुपदेशक₹21,000
ब्लड बँक लॅब टेक्निशियन₹25,000
ICTC लॅब टेक्निशियन₹21,000

How to Apply For District Hospital Nanded Bharti 2025 (अर्ज कसा करावा) :-

अर्जाची पद्धत:

  1. A4 साईज कागदावर अर्ज लिहावा
  2. पासपोर्ट साईज फोटो लावावा
  3. आवश्यक प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात

अर्ज सादर करण्याचे ठिकाण:

इनवर्ड सेक्शन, सिव्हिल सर्जन ऑफिस, जिल्हा रुग्णालय कॅम्पस, जुना मेडिकल कॉलेज, वजिराबाद, नांदेड

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 21 जुलै 2025 सायं. 5 वाजेपर्यंत
  • ईमेल/ऑनलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2025 सायं. 5 वाजेपर्यंत

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉इनवर्ड सेक्शन, सिव्हिल सर्जन ऑफिस, जिल्हा रुग्णालय कॅम्पस, जुना मेडिकल कॉलेज, वजिराबाद, नांदेड
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now