Mumbai Police Bharti 2024 : ३५२३ पदांसाठी मुंबई पोलीस भरती जाहीर २०२४;ऑनलाइन अर्ज सुरू

Mumbai Police Bharti 2024 या भरती बद्दल माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Police Department has communicated. 3523 posts are going to be filled in this Mumbai Police Bharti 2024 This recruitment will be Online The Application will Start Form 5th March 2024 and application for this post information before the 31 March 2024 date. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application..

Mumbai Police Department यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Mumbai Police Bharti 2024 या भरतीत ३५२३ पदे भरली जाणार आहेत . Mumbai Police भरती ही ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या भरतीचे अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरू होणर आहेत आणि या पदासाठी अर्ज ३१ मार्च २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


Mumbai Police Bharti 2024 या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ३१ मार्च 2023 तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Mumbai Police Shipai Bharti Online Application 2024 या भरती बद्दलचे संपूर्ण मुद्दे

पदाचे नाव :-

  • पोलिस शिपाई

शैक्षणिक पात्रता :-

  • पोलीस शिपाई
    • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिनियमानुसार मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा १२ वी,किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष असेलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
  • पोलीस शिपाई चालक
    • महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिनियमानुसार मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा १२ वी,किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष असेलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

Mumbai Police Bharti 2024 साठी शारीरिक पात्रता :-


अक्रमहिला उमेदवारांकरीतापुरुष उमेदवारांकरीता
उंची१५५ सेमी पेक्षा कमी नसावी१६५ सेमी पेक्षा कमी नसावी
छाती ———-न फुगता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यांच्या मधील अंतर हे ५ सेमी पेक्षा कमी नसावी

अधिकृत वेबसाइट :-

अर्ज पद्धती :-

  • या पदासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज सादर करावे
  • अर्ज करण्यासाठी लिंक ५ मार्च २०२४ ला सुरू होईल

अर्ज सुरू होण्याची तारीख :-

  • ५ मार्च २०२४ ला सुरू होईल

वेतन/Pay Scale

  • नियमानुसार वेतन देण्यात येईल.

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या भरतीसाथी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा
  • अर्ज करतांना मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी

वयोमार्यादा/Age Limit

  • खुला वर्ग १८ ते २८ वर्ष
  • मागासवर्गीय १८ ते ३३ वर्ष
Application Fee/अर्ज फी
  • खुला वर्ग रु ४५० /-
  • मागासवर्गीय रु ३५० /-
Mumbai Police Bharti 2024
Mumbai Police Bharti 2024

Important Dates/महत्वाच्या तारखा :-३० मार्च २०२४

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : ०५ मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ मार्च २०२४

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-31 मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

हे पण वाचा Jalgoan Police Bharti 2024| जळगाव पोलीस विभागात 391 पदांची भरती जाहीर उपलब्ध ; Apply Now

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा,अर्ज करण्यासाठी लिंक ५ मार्च २०२४ ला सुरू होईल .
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-31 March 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

Mumbai Police Bharti 2024 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती मुंबई येथे होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : ३० मार्च २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे

०४) Mumbai Police Bharti 2024 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : पोलिस शिपाई,पोलिस शिपाई चालक

Mumbai Police Bharti 2024
Mumbai Police Bharti 2024

जसे की तुम्हाला माहिती आहे. Mumbai Police Bharti 2024 ही आता सुरू झाली आहे. महाराष्ट्र पोलीस भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात लिंक दिली आहे. या भरतीबद्दलचे अपडेट आणि माहिती येथे देण्यात आली आहे. अर्जाची लास्ट डेट सर्व माहिती तुम्हाला येथे देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता किती पाहिजे

  • या भरतीसाठी उमेदवार १२ वी पास असणे आवश्यक आहे
  • तसेच उमेदवाराने शिपाई चालक पदासाठी अर्ज केला असल्यास LMV-TR परवाना धारण केलेला असावा

Maharashtra Police Bharti 2024 साठी आवश्यक शारीरिक पात्रता काय आहे ?

ऊंची :

  • महिला उमेदवारांकरीता उंची १५५ सेमी पेक्षा कमी नसावी
  • पुरुष उमेदवारांकरीता उंची १६५ सेमी पेक्षा कमी नसावी

छाती :

  • महिला उमेदवारांकरीता: ———-
  • पुरुष उमेदवारांकरीता :न फुगता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यांच्या मधील अंतर हे ५ सेमी पेक्षा कमी नसावी
मुंबई पोलीस भरती 2024 लेखी परीक्षा या पद्धतीने होणार –गुण (Marks)
अंकगणित20 गुण
सामान्यज्ञान आणि चालू घडामोडी20 गुण
बुद्धीमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
वाहतुकीचे नियम आणि मोटर वाहन चलवण्याबाबत20 गुण
पोलीस भरतीचा अभ्यासक्रम हा या प्रमाणे असेल
एकूण गुण
100
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी ग्राउंड खालील प्रमाणे असेल
शारीरिक चाचणी पुरुषांसाठी गुण (Marks)
11510 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण
शारीरिक चाचणी महिलांसाठी गुण (Marks)
800 मीटर धावणे30 गुण
100 मीटर धावणे10 गुण
गोळाफेक10 गुण
एकूण गुण50 गुण

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now