Mahatransco HallTicket Download
Mahatransco HallTicket : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी-सहाय्यक अभियंता भरती प्रवेश पत्र उपलब्ध झाल आहे,ते खालील लिंक वर क्लिक करून डाउनलोड करू शकतात. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
या परीक्षेची तारीख ६ जानेवारी २०२४ आहे. त्या आधी आपले प्रवेश पत्र डाउनलोड करावे.
प्रवेश पत्र नसल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी-सहाय्यक अभियंता भरती परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लीक करा |