Sukanya Samriddhi Yojana News | २०२४ नववर्षाच्या आधीच दिले सरकारने मोठे गिफ्ट;सुकन्या समृद्धी योजनेसाठी वाढवली व्याज दर

Sukanya Samriddhi Yojana News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Sukanya Samriddhi Yojana News : Sukanya Samriddhi Yojan नवीन वर्षाच्या आधीच सरकारने दिले मोठे गिफ्ट त्या मध्ये सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरामध्ये वाढ करण्यात आली असून सर्वसमान्यांसाठी ही खूप मोठी बाब आहे. या योजने मध्ये २०२३-२४ साथी व्याज दर ८.२ एवढा करण्यात आला आहे.

या योजनांवर ८ % एवढा व्याज कर दिल जात होता,त्यात सरकारने दुसऱ्या योजनेच्या व्याज दरामध्ये वाढ केली नाही

सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) ही भारत सरकारची एक विशेष निधी आहे ज्यामुळे मुलींच्या शिक्षण आणि विवाहसाठी पैसे जोडण्यात योजना केली जाते. या योजनेत मुलींना वा त्यांच्या अभिभाष्यानुसार सुकन्या नावाचा एक खाता उघडता येतो. त्या खात्यात मासिक किंमतीनुसार निधी जोडण्यात येतो, ज्यामुळे मुलींच्या भविष्यातील शिक्षण, विद्यार्थी ऋणांकिंवा विवाहसाठी पैसे तयार करण्यात मदत होते.

सरकारने नव्या वर्षाच्या आधीच स्मॉल सेविंग स्कीम चा व्याज दर वाढवत लाभार्थ्याना गिफ्ट दिल आहे. या योजनांवर ८ % एवढा व्याज कर दिल जात होता,त्यात सरकारने दुसऱ्या योजनेच्या व्याज दरामध्ये वाढ केली नाही

Sukanya Samriddhi Yojana News

सरकारने दिले दुसऱ्यावेळेस एवढे व्याज दर | Sukanya Samriddhi Yojana News

  • या वित्त वर्षामध्ये ही बाब दुसऱ्या वेळेस होत असून त्यात सरकारने या योजनेच्या व्याज दरामध्ये वाढ केली आहे.
  • या आधी सरकारने सुकन्या समृद्धी या योजने मध्ये ७.६ %एवढी वाढ केली होती

फिक्स डीपोसीट च्या व्याज दारांमध्ये सुद्धा केली वाढ Sukanya Samriddhi Yojana News

  • सुकन्या समृद्धी योजनेच्या सोबतच सरकारने ३ वर्ष पर्यन्त फिक्स डीपोसीट केलेल्या रकमेवर सुद्धा व्याज दर ७.१ % एवढा वाढवला आहे.
  • किसान विकास पत्र यावर व्याज दर ७.५ एवढा तर मॅच्युरिटी वेळ ११५ महीने इतका आहे

आधीक महितीकरीता योजनेची अधिकृत वेबसाइट पहा येथे क्लिक करा


दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now