India Post Paymemt Bank Bharti 2024/IPPB Recruitment 2024
IPPB Recruitment 2024 सरकारी बँकेत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या भरती मार्फत तुम्हाला सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली आहे आणि या संधी चा फटाफट फायदा घ्या.
या भरतीमध्ये Executive पदाची भरती केली जणार आहे
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे शिक्षण किमान ग्रॅजुएशन झालेले असणे आवश्यक आहे. आणि ज्या उमेदवारांचे MBA सेल्स मार्केटिंग मधून झाले असेल तर त्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे.
IPPB Recruitment 2024 या भरतीसाठी उमेदवाराने केलेल्या कामाचा अनुभव अपेक्षित आहे. या अनुभवामुळे उमेदवाराचे निवडीचे योग वाढण्याची शक्यता आहे.
मानधन: भरती झाल्यानंतर उमेदवाराला 30000 रु प्रती महिना मानधन देण्यात येणार आहे
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत 47 पदांसाठी भरती निघाली आहे. भरतीसाठी बँकेने अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. आणि या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू केली आहे.
इच्छुक उमेदवार 14 एप्रिल 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.या भरतीसाठी उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइटला ippbonline.com ला भेट देऊन तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता.
पण रिक्त पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचा.
रिक्त पदांची संख्या : ४७ पदांसाठी भरती केली आहे.
India Post Paymemt Bank मध्ये ४७ रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. या पैकी २१ पदे अनारक्षित प्रवर्गांसाठी,४ पदे एथड प्रवर्गासाठी,१२ पदे ओबीसी प्रवर्गांसाठी आणि सीएस आणि एसटी प्रवर्गांसाठी आहेत.
वय : उमेदवाराचे वय २१ ते ३५ वर्ष दरम्यान असावे
अर्ज फी– IPPB Recruitment या भरतीमध्ये रिक्त पदांसाठी अर्ज अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७०० रु जमा करावे लागतील. या भरतीसाठी उमेदवारांना वर्गप्रमाणे अर्ज फी द्यावी लागणार आहे.
एससी,आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना १५० अर्ज फी भरावी लागणार आहे.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया खालील प्रमाणे असेल
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची निवड पदवी गुण,सामूहिक चर्चा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.
India Post Paymemt Bank Bharti साठी अर्ज कसा कराल ?
- या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने या भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- होम पेज ला दिसणाऱ्या करिअर ऑप्शन वर क्लिक करा
- उमेदवाराने आपल्या स्वतच्या नावाची नोंद करायची आहे. अर्ज भरा.
- सर्व अवश्यक कागदपत्रे आपलोड करा.
- अर्ज फी जमा करा.
- अर्ज जमा करा आणि अर्जाची प्रिंटआउट घ्या.
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.