नवोदय विद्यालय समितीमध्ये १३७७ जागांसाठी होणार भरती!! | Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 : नवोदय विद्यालय समिती यांनी विविध पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केल आहे. या भरतीमध्ये विविध पदे समाविष्ट केले गेली आहेत. त्या मध्ये कनिष्ठ सचिवालय सहाय्यक,महिला स्टाफ नर्स,इलेक्ट्रिशियन, प्लंबर,मेस हेल्पर, या सह शिक्षकेतर कर्मचारी पदांची थेट भरती केली जाणार आहे. आणि अधिसूचना जारी केली आहे.

इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी लगेच आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही या भरतीच्या अधिकृत वेबसाइट ला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट अर्ज करू शकता.

या भरती मोहिमेअंतर्गत एकूण १३७७ पदांची भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये निवड होतील त्या उमेदवारांना भारतात कोठेही नियुक्ती केली जाऊ शकते. जर उमेदवाराला स्टेशन किंवा प्रदेश बदलण्याची विनंती स्वीकारली जाणार नाही.

या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत.आपले अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहेत.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२४ पर्यंत आहे. उमेदवाराने आपले अर्ज अंतिम तारखेच्या आधी करायचे आहेत.


Navodaya Vidyalaya Samiti Recruitment ची अधिसूचना कशी तपसावी

  • सर्वात आधी navodaya.gov.in या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या
  • नंतर होमपेज ला सूचना रिक्त विभागात जा
  • NVS मधील HQ/RO आणि JNV कॅडरच्या विविध अशैक्षणिक पदांसाठी थेट भरती ड्राइव २०२४ साठी अधिसूचना असे लिहिलेल्या लिंक वर क्लीक करा.
  • स्क्रीन वर दिलेल्या पीडीएफ वर क्लिक करून डाउनलोड करून वाचा

Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 निवड पद्धत

  • निवड पद्धत: या पदांसाठी निवड स्पर्धा परीक्षा द्वारे करण्यात येणार आहे.
  • सर्व अर्जदारांसाठी अनिवार्य,मुलाखत,कौशल्य,चाचणी द्यावी लागेल.
  • त्या नंतर निवड झालेल्या उमेदरांची विशिष्ट पदावर नेमणूक/नियुक्ती करण्यात येईल

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-३० मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now