NHAI Bharti 2024 | NHAI अंतर्गत सरकारी नोकरी करायची संधी!! आताच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

NHAI Bharti 2024 | NHAI अंतर्गत सरकारी नोकरी करायची संधी!! आताच अर्ज करा.

NHAI Bharti 2024 NHAI (NATIONAL HIGHWAYS AUTHORITY OF INDIA) अंतर्गत रिक्त पदांची भरती निर्मिती केली आहे. General Manager (Technical) पदासाठी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केल आहे. जे कोणीही इच्छुक उमेदवार त्यांनी फटाफट अर्ज सादर करा नाही तर ही संधी पण हातातून सुटून जाईल.

  • NHAI Bharti 2024 यांनी General Manager (Technical) या पदासाठी अर्ज मागविले आहेत. केंद्र शासनाच्या आणि सरकारी नोकरी करण्यासाठी हीच ती उत्तम संधी तुमच्यासाठी आली आहे.
  • ही भरती ग्रुप अ ( Group A Class A Post ) आहे. त्या मध्ये General Manager (Technical) पदासाठी 06 उमेदवारांची नेमणूक करण्यात येणार आहे.
  • या भरती मध्ये वयाची कोणतीही अट नाही.आणि उमेदवाराला या निमनुक झाल्यानंतर Level-13 (Rs.123100-215900)/(pre-revised) PB-4 (Rs.37400-67000) with Grade Pay Rs.8700/ एवढे वेतन देण्यात येणार आहे.
  • अर्जदाराने या भरतीसाठी 01 एप्रिल 2024 या तारखेच्या अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीची अर्ज पद्धती ऑनलाइन असून आपले अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहेत.
  • या भरतीसाठी सुरवात 15 मार्च 2024 रोजी सुरू झाली आणि आणि 01 एप्रिल 2024 या तारखेच्या अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
naukrimelava.com
naukrimelava.com

NHAI Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा

1) अर्ज करण्यासाठी उमेदवाराने NHAI च्या अधिकृत वेबसाइट ला जायच आहेत
2) तेथे Current vacancies मध्ये जाऊन अधिसूचना आणि अर्जाची लिंक असेल तेथे क्लिक करा आणि आपला आपला अर्ज काळजीपूर्वक भरायचा आहे.

Procedure to apply For NHAI Bharti

Create the registration with the information below
User ID (User ID can be anything)
Create the password
Name
Phone Number
Email ID
Aadhar Card Number (Optional)
v) Once you have entered all the above details, login to the system with the user ID and password.
vi) Portal has two sections,
Application form
Post you would like to apply
vii) Fill out the complete application
All the fields in the form are mandatory.
After filling out the application form, click on the ‘preview’ button to check all the information
filled by you are correct or not.
In case if you wish to change any data in given form, then change the same.
Once everything is correct, click on ‘save’ button.
After saving the document, then only ‘apply’ for the position.
viii) After saving the document, apply for the position.
Select the post and click on ‘submit your application’ button.
If you don’t apply for the position then your profile will not be reflected under any
position,
Once you click on ‘submit your application button’, system will take you to the next
screen, where you can see the ‘reference number’ and you would also be having an
option to download the form


NHAI अंतर्गत 60 रिक्त पदांची भरती जाहीर;पदवी धारकांना नोकरीची संधी 2024 Apply Right Now

NHAI Recruitment 2024

NHAI Recruitment 2024Natioal Heighway Authority Of India has communicated. 60 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online and application for this post information before the 15 February 2024 date.

NHAI Recruitment 2024 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत ६० पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज १५ फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज १५ फेब्रुवारी २०२४ तारखेच्या अगोदर करावा

पदाचे नाव :-

डेप्युटी मॅनेजर टेक्निकल

शैक्षणिक पात्रता :-

या पदासाठी उमेदवारांकडे Degree in Civil Engineering from a recognized University/ Institute असणे आवश्यक आहे

वयोमार्याद :-

३० वर्षापर्यंत (SC/ST ५ वर्ष सूट OBC ३ वर्ष सूट

अर्ज पद्धती :-

या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे, अर्जदाराने ऑनलाइन अर्ज

अर्ज सुरू होण्याची तारीख :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२४ फेब्रुवारी २०२४

वेतन/Pay Scale

या पदासाठी नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे

अर्ज कसा करावा/How to Apply

या पदासाठी ऑनलाइन अर्ज करावा. अर्ज करतांना उमेदवाराने मूळजाहिरात काळजीपूर्वक वाचवी. अर्जदाराने अर्ज पूर्ण भरावा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. अधिक महितीकरीता मूळजाहिरात वाचावी

निवडप्रक्रिया/Selection Process

लेखी परीक्षेच्या आधारावर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे

Application Fee/अर्ज फी

नाही

Important Dates/महत्वाच्या तारखा :-१५ फेब्रुवारी २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ फेब्रुवारी २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१५ फेब्रुवारी २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी नौकरीमेळावाच्या Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

How to apply for this Bharti.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-15 february 2024
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

Eastern Railway Bharti 2023 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती संपूर्ण भारतात होणार आहे

२) ही कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती Online पद्धतीने होणार आहे

०३) भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : १५ फेब्रुवारी २०२४ भरतीची शेवटची तारीख आहे

०४) Eastern Railway Bharti 2023 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : डेप्युटी मॅनेजर टेक्निकल

NHAI Bharti 2023

NHAI Bharti 2023: NHAI Bharti 2023 National Highway Authority of india यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 10 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 14 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

NHAI Bharti 2023 has communicated. 10 posts are going to be filled in this recruitment. This recruitment will be Online, and application for this post information before the 14 December 2023 date.In this article, we are providing complete information about We are sending you detailed information about the post name, post number, location of the post, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 31 डिसेंबर 2023 तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
NHAI Bharti 2023
NHAI Bharti 2023
  • पदाचे नाव :-व्यसस्थापक,उपव्यसस्थापक,सहाय्यक व्यसस्थापक
  • शैक्षणिक पात्रता :-शैक्षणिक अहर्ते करीत अधिक माहिती करीता खाली पहावे
  • वयोमार्याद :-56 वर्ष
  • अर्ज पद्धती :- ऑनलाइन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-14 डिसेंबर 2023
  • अधिकृत वेबसाइट :-https://mahabharti.in/nhai-bharti-2023/

📚शैक्षणिक पात्रता /Educational Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
व्यसस्थापककोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी चालेल
उपव्यसस्थापककोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी चालेल
सहाय्यक व्यसस्थापककोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापिठाची पदवी चालेल

💵वेतन/Pay Scale

पदाचे नाववेतनश्रेणी
व्यसस्थापकPB-3 (Rs.15600 –39100) with Grade Pay Rs.6600/- (equivalent to Pay
Level 11 of the Pay Matrix as per 7th CPC in CDA Pattern].
उपव्यसस्थापकPB-3 (Rs.15600 – 39100) with Grade Pay Rs.5400/- (equivalent to Pay Level 10 of the Pay Matrix as per 7th CPC in CDA Pattern].
सहाय्यक व्यसस्थापकPB-2 (Rs.9300-34800) with Grade Pay Rs.4800/- (equivalent to Level 8 in Pay Matrix as per 7th CPC in CDA Pattern)

📲अर्ज कसा करावा/How to Apply

वरील सर्व पदांसाठी ऑनलाइन अर्ज करावा
🔎निवडप्रक्रिया/Selection Process
निवडप्रक्रियेच्या अधिक माहिती करीता मुळ जाहिरात पहावी
💵Application Fee/अर्ज फी :
फी नाही
📆Important Dates/महत्वाच्या तारखा :-01 नोव्हेंबर 2023
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 डिसेंबर 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 डिसेंबर 2023

Whatsapp Group जॉइन करण्यासाठी👉येथे क्लिक करा.

या भरती साठी अर्ज कसा करावा.
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-14 डिसेंबर 2023
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.
Whatsapp Group जॉइन करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

How to apply for this NHAI Bharti 2023.

  • Please read all the details while applying.
  • Candidates should apply Online to apply for the above recruitment.
  • Applicants should apply by clicking on the link given below.
  • Last Date to Apply:-14 December 2023
  • Please see the advertisement for more details
  • Join our Whatsapp group for daily job updates.

Whatsapp Group जॉइन करण्यासाठी👉येथे क्लिक करा.

NHAI Bharti 2023 भरती बद्दल विचारण्यात येणारे प्रश्न

१) ही भरती कोठे होणार आहे ?

उत्तर : सदर भरती संपूर्ण भारत येथे होणार आहे

२) NHAI Bharti 2023 कोणत्या पद्धतीने होणार आहे ?

उत्तर : सदर भरती ऑनलाइन पद्धतीने होणार आहे

०३) NHAI Bharti 2023 भरतीची शेवट ची तारीख काय आहे ?

उत्तर : 14 डिसेंबर 2023 भरतीची शेवटची तारीख आहे

०४) NHAI Bharti 2023 कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाणार आहे ?

उत्तर : व्यसस्थापक,उपव्यसस्थापक,सहाय्यक व्यसस्थापक

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now