रेल्वे मध्ये उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण!! ४६६० पदाची बंपर भरती RPF Bharti 2024

रेल्वे मध्ये उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण!! RPF अंतर्गत ४६६० पदाची बंपर भरती!! RPF Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RPF म्हणजेच Railway Protection Force (रेल्वे संरक्षण दल ) यांच्या तर्फे RPF Bharti 2024 जाहीर केली आहे. रेल्वे मध्ये उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न होणार पूर्ण!! RPF अंतर्गत ४६६० पदाची बंपर भरती झाली जाहीर या भारती मध्ये उपनिरीक्षक आणि हवालदार पदाची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना या अधिसूचनेद्वारे आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यांना कोणाला रेल्वे मध्ये नोकरी करायची स्वप्न असतील ते या भरतीद्वारे अर्ज करू शकतात.

  • RPF Recruitment 2024 या मध्ये उपनिरीक्षक पदाचे ४५२ आणि हवालदार पदाचे ४२०८ अशी पदे भरली जाणार आहेत. ज्यांना कोणाला रेल्वे मध्ये पोलिस होण्याचे स्वप्न असेल त्यांच्या साठी ही मोठी सुवर्ण संधी आहे
RPF Bharti 2024 या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज १४ मे २०२४ तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
RPF Bharti 2024
  • RPF Recruitment 2024 या भरतीमध्ये उपनिरीक्षक पदासाठी कोणत्याही विद्यापीठातून पदवी झालेली असावी आणि हवालदार पदासाठी उमेदवार किमान १० वी पास तरी असावा.
  • केंद्र विभागात सरकारी नोकरी करण्याची उत्तमं संधी मिळाली आहे. या भरतीसाठी अर्ज सुरू होण्याची तारीख १५ एप्रिल २०२४ ही आहे
  • Railway Protection Force या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज १४ मे २०२४ या तारखेच्या आधी सादर करायचे आहेत. ही भरती ऑनलाइन पद्धतीने होणार असून उमेदवाराने आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचे आहेत.
  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • खालील पदासाठी ठराविक वयोमार्यादा ठरविण्यात आली आहे. १८ ते २८ वर्ष एवढे वय असाव. २८ वर्ष पेक्षा जास्त वयाचे उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकत नाही,त्यांचे अर्ज बाद करण्यात येतील,
  • RPF Recruitment या भरतीसाठी सर करतांना तुम्हाला ५०० रु अर्ज शुल्क द्याला लागणार आहे
  • माजी सैनिक,महिला,अल्पसंख्यांक,एसटी,एससी,अर्थीक परिस्थितीने मागास असलेल्या उमेदवारांसाठी अर्ज शुल्क २५० रु असेल

उपनिरीक्षक आणि हवालदार या पदासाठी उमेदराला खाली प्रमाणे वेतन/मानधन देण्यात येईल.

उपनिरीक्षक३५४०० रु /-
हवालदार२१७००रु /-

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-३० मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now