Police Bharti 2024 Extension
Police Bharti 2024 Extension : मुदतवाढ पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पोलीस भरती २०२४ ची अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०२४ आहे. ही तारीख आता वाढविण्यात आली आहे. आता ज्यांचे कोणाचे अर्ज बाकी असतील त्यांनी काळजी करू नका. तुम्हाला आता अजून जास्त वेळ देण्यात आला आहे. या वेळी पोलीस भरतीमध्ये १७०००+ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची तारीख ही ५ मार्च २०२४ पासून सुरू झाली आणि अंतिम तारीख ३१ मार्च २०२४ होती परंतु अंत अति तारीख बदलून १५ अप्रिल २०२४ ही करण्यात आली आहे. आपले अर्ज बाकी असतील तर लगेच अर्ज करून घ्या
Police Bharti 2024 Extension ज्या कोणी मराठा उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळण्यास उशीर होत असेल त्यांनी प्रमाणपत्राची पोचपावती सादर केली तरी चालणार आहे. सदर तारीख ही याचसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र कागदपत्र पडताळणी वेळी सर्व कागदपत्र असणे आवश्यक आहे .
पदाचे नाव :-
- पोलिस शिपाई
- पोलीस शिपाई चालक
- सशस्त्र पोलिस शिपाई
- बॅन्डस्मन
- कारागृह शिपाई
शैक्षणिक पात्रता :-
- पोलीस शिपाई
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिनियमानुसार मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा १२ वी,किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष असेलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
- पोलीस शिपाई चालक
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिनियमानुसार मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा १२ वी,किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष असेलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
Police Bharti 2024 साठी शारीरिक पात्रता :-
अक्र | महिला उमेदवारांकरीता | पुरुष उमेदवारांकरीता |
उंची | १५५ सेमी पेक्षा कमी नसावी | १६५ सेमी पेक्षा कमी नसावी |
छाती | ———- | न फुगता ७९ सेमी पेक्षा कमी नसावी. न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यांच्या मधील अंतर हे ५ सेमी पेक्षा कमी नसावी |
अधिकृत वेबसाइट :-
अर्ज पद्धती :-
- या पदासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज सादर करावे
- अर्ज करण्यासाठी लिंक ५ मार्च २०२४ ला सुरू होईल
अर्ज सुरू होण्याची तारीख :-
- ५ मार्च २०२४ ला सुरू होईल
वेतन/Pay Scale
- नियमानुसार वेतन देण्यात येईल.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाथी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा
- अर्ज करतांना मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी
वयोमार्यादा/Age Limit
- खुला वर्ग १८ ते २८ वर्ष
- मागासवर्गीय १८ ते ३३ वर्ष
Application Fee/अर्ज फी
- खुला वर्ग रु ४५० /-
- मागासवर्गीय रु ३५० /-
अर्ज करण्यासाठी मुदत वाढून आलेली तारीख
- पोलीस भरतीसाठी मुदत वाढून आलेली नवीन तारीख १५ एप्रिल २०२४ ही आहे. अर्जदारांनी आपले अर्ज या तारखेच्या आत सादर करायचे आहेत.
आवश्यक कागदपत्र :
- SSC/HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्म दाखला
- रहिवासी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
- खेळाडू प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र
- गृह रक्षक दलाकरीता आवश्यक असलेले प्रमाणपत्र.
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- भूकंपग्रस्त प्रमाणपत्र
- पोलीस पाल्यप्र माणपत्र
- अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
- अशंकालीन प्रमाणपत्र
- NCC प्रमाणपत्र
Police Bharti 2024 अर्ज करतांना उमेदवाराने ही काळजी घ्यायची आहे
- अर्ज करतांना उमेदवाराने आपली माहिती काळजीपूर्वक भरायची आहे.
- आपली माहिती अपूर्ण असेल तर आपला अर्ज बाद करून अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर माहिती तपासून घेणे आवश्यक आहे.
- अर्ज करतेवेळी आवश्यक कागदपत्र जवळ ठेवायचे आहेत.
- अर्ज ऑनलाइन पद्धतीन भरायचे आहेत.
- अर्ज करण्याची मुदतवाढून आलेली तारीख १५ एप्रिल २०२४
- अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत.
पोलीस भरती मुदतवाढ पत्रक | येथे क्लिक करा |
पोलीस भरतीसाठी येथे क्लिक करा | येथे क्लिक करा |
मुंबई पोलीस भरती जाहिरात | येथे क्लिक करा |
SRPF वर्गानुसार जागा | येथे क्लिक करा |
पोलीस भरतीसाठी महत्वाच्या सूचना | येथे क्लिक करा |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया
What is the Extended Date Of Police Bharti 2024
15 April 2024 is last date for aplication of Police Bharti 2024
Who can Apply For Police Bharti 2024
From 12th passed Out Candidate to Degree holder candidet can Apply for this post
Education Criteria For Police Bharti 2024
Candidate Minimum Passout 12th for Police Bharti 2024