12 वी पास आहात मग बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी सोडू नका!! ही पहा जाहिरात

BMC Bharti 2024 या भरती बद्दल माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BMC Bharti 2024: has communicated. 05 posts are going to be filled in this BMC Bharti 2024. recruitment it will be Offline and the application for this post will be information before 28 March 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application..

BMC Bharti 2024 बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. BMC Bharti 2024 या भरतीत ०५ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज २८ मार्च २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 28 मार्च 2024 तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 या भरती बद्दलचे संपूर्ण मुद्दे

पदाचे नाव :-

  • क्ष किरण सहाय्यक (5)

शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार 12 वी नंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठमार्फत चालविला जाणारा क्ष किरण विषयातील 3 वर्षाचा पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
  • उमेदवाराला संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • अधिक महितीसाठी मूळ जाहिरात पहा

वयोमार्यादा :-


  • 33 वर्ष

अधिकृत वेबसाइट :-

मानधन /Pay Scale

  • या पदासाठी नियमानुसार 16000 हजार रु मानधन देण्यात येणार आहे

अवश्यक कागदपत्र :-

  • PHOTO
  • PAN CARD
  • AADHAR CARD
  • SSC / HSC LEAVING CERTIFICATE
  • SSC / HSC MARK LIST
  • DIPLOMA CERTIFICATE
  • DEGREE CERTIFICATE
  • EXPERIENCE CERTIFICATE

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करावा

Application Fee/अर्ज फी

  • शुल्क नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address

  • वैदयकीय अधीक्षक,क्षयरोग रुग्णालय समूह. जेरबई वाडिया रोड शिवडी मुंबई 400015 पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे

Important Dates/महत्वाच्या तारखा :-२८ मार्च २०२४

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २८ मार्च २०२४

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२८ मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉वैदयकीय अधीक्षक,क्षयरोग रुग्णालय समूह. जेरबई वाडिया रोड शिवडी मुंबई 400015 पत्त्यावर आपले अर्ज पाठवावे
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now