जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेड येथे विविध रिक्त पदांसाठी अर्जाची मागणी
District Hospital Nanded Bharti 2025: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी (MSACS), मुंबई अंतर्गत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 2025 मध्ये विविध पदांसाठी करारावर भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती पूर्णतः कंत्राटी …