वन विभागातर्फे तब्बल १२९९१ पदांची मोठी भरती २०२५ | Maharashtra Van Vibhag Bharti 2025

Maharashtra Van Vibhag Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 महाराष्ट्र वन विभागातर्फे मोठी नोकरीची मोठी संधी. मित्रांनो महाराष्ट्रात सध्या वन विभागातर्फे २०२५ मध्ये सर्वात मोठी भरती केली जात आहे आणि या भरती मध्ये १२ वी ते पदवीधर मुलांना संधी देण्यात आली आहे. आपल्या साठी ही सर्वात मोठी संधी चालून आली आहे. या भरती मध्ये तब्बल १२९९१ पदे भरली जाणार असून पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.

Forest Guard Bharti 2025 वन विभागा तर्फे इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Van Vibhag या भरतीत १२९९१ पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून त्याबद्दलची माहिती लवकरच कळविण्यात येईल.या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


Van Rakshak या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे.

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 has been communicated. 12991 posts are going to be filled in the Van Vibhag Bharti 2025. This recruitment will be online. In this article, we are providing complete information. We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much the salary, and the age limit for this application

Post Name (पदाचे नाव):

  • या भरती मध्ये वनरक्षक पदाची भरती केली जाणार आहे.

No of Post (पदांची संख्या) :

  • या भरती मध्ये तब्बल 12991 उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी देण्यात येणार आहे.

Department of Bharti (भरती विभाग) :

  • ही भरती वन विभागातर्फे होणार आहे.

Mode of Bharti (भरती प्रकार) :

  • या भरती मध्ये उमेदवारांना कायमस्वरूपीची नोकरची संधी मिळणार आहे.

Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :

  • वरील भरतीसाथी उमेदवार १० वी उत्तीर्ण १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अधिक महितीकरिता मूळ जाहिरात वाचा

Age Limit (वयोमार्यादा) :

  • १८ ते २७ वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात

(जिल्हानिहाय पदसंख्या) :

  • ठाणे १५६८
  • धुळे ९३१
  • नाशिक ८८७
  • नागपूर ९८५२
  • छत्रपती संभाजी नगर १५३५
  • पुणे ८११९
  • गडचिरोली १४२३
  • चंद्रपूर ८४५
  • यवतमाळ ६६५
  • अमरावती १९८८
  • कोल्हापूर १२८६

वेतन/Pay Scale

  • या भरती मध्ये पात्र उमेदवाराला २१७०० रु ते ६९१०० रु एवढे वेतन देण्यात येईल.

How to Apply (अर्ज कसा करावा) :

  • या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

Selection Process (निवडप्रक्रिया)

  • या नोकर भरती प्रक्रियेत उमेदवारांची निवड परीक्षा स्वरूपातून होईल.

Application Fee(अर्ज फी):

  • खुला प्रवर्ग १००० रु
  • राखीव प्रवर्ग ९०० रु

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच माहिती उपलब्ध होईल.

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
अधिक जाहिराती वाचण्यासाठी 👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now