फायरमन भरती २०२५ | १० वी पास उमेदवारांना प्राधान्य |Fireman Bharti 2025

Fireman Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Fireman Bharti 2025: नगरपरिषद अंतर्गत फायरमन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. वर्ग ४ ड प्रवर्गातील फायरमन पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात अधिकृतपणे जाहीर जारण्यात आली आहे. उमेदवारांनी आपले अर्ज विहित नमुन्यात भरून दिलेल्या पत्त्यावर अंतिम मुदतीच्या आधी सादर करायचे आहेत.

Fireman Bharti 2025 : ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज ०२ मे २०२५ सायंकाळी ६ :१५ पर्यंत करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ०२ मे २०२५ तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Fireman Application 2025

Fireman Bharti 2025 has been communicated. This recruitment will be Offline, and the application for this post will be open until 02 May 2025. In this article, we are providing complete information. We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, the salary, and the age limit for this application

Post Name (पदाचे नाव) :-फायरमन

Department of Bharti (भरती विभाग) :-नगरपरिषद अंतर्गत अग्निशमन विभागामध्ये ही भरती होत आहे.

Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :– किमान शालांत परीक्षा एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिक महितीकरीता जाहिरातीची लिंक अर्जाची लिंक अधिक माहिती खाली दिली आहे.

Age Limit (वयोमार्यादा) :– फायरमन या पदासाठी पात्र असण्यासाठी उमेदवाराचे वय ही 18 ते 33 वर्ष असणे आवश्यक आहे.

वेतन/Pay Scale:-फायरमन या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला रु. 18000 ते 56900 रु एवढे वेतन देण्यात येणार आहे.

How to Apply (अर्ज कसा करावा) :-वरील भरतीसाठी उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी पत्ता आणि अर्ज खाली देण्यात आला आहे.

Selection Process (निवडप्रक्रिया):-लेखी परीक्षा- पदांची संख्या पाहता जर जास्तीचे अर्ज सादर झालेत तर,उमेदवारांची निवड करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येईल.

इतर पात्रता :-शासनाच्या राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा पाठ्यक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.(लिहिता,वाचता आणि बोलता येणे) एमएससीआयटी समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सोबतच उमेदवारांकडे जड वाहन परवाना असणे आवश्यक आहे.

शारीरिक पात्रता :- किमान

  • उंची १६५ से.मी
  • छाती ८१ सेमी न फुगवता व फुगवून ८६ से.मी
  • वजन ५० किलो
  • दृष्टी चष्म्याशिवाय ५.५
  • महाराष्ट्र शासन तंत्रशिक्षण मंडळाने प्रदान केलेले एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक.

Fireman Application करतांना उमेदवारांनी पुढील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

  • एसएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • अग्निशमन कोर्स प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा संगणक कोर्स प्रमाणपत्र
  • जड वाहन चालविण्याचा परवाना
  • दोन पेक्षा जास्त आपत्य नसलेले प्रमाणपत्र

Application Sending Address (अर्ज पाठवण्याचा पत्ता):-मा. मुख्य अधिकारी,कुरंदवाड नगरपरिषद कुरंदवाड ता. शिरोळे जिल्हा. कोल्हापूर ४१६१०६ या पत्त्यावर दिनांक ०२ मे २०२५ सायंकाळी ६:१५ पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत.

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०२ मे २०२५

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
अर्ज डाऊनलोड करण्यासाठी 👉येथे क्लिक करा.

वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहिती

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now