सर्व नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद | लाभ घेण्यासाठी आताच करा अर्ज | Ration Card Update 2025
Ration Card Update 2025 : महाराष्ट्र शासनाने अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत दिनांक ४ एप्रिल २०२५ रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाचा उद्देश राज्यातील अपात्र, दुबार, स्थलांतरित किंवा मयत लाभार्थ्यांचे शिधापत्रके ओळखून ती रद्द करण्यासाठी विशेष …