लाडका भाऊ योजनेचा मोठा स्कॅम समोर..? Ladka Bhau Yojna Scam 2024 माहिती पूर्ण वाचा

Ladka Bhau Yojna Scam 2024

Ladka Bhau Yojna Scam 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ladka Bhau Yojna Scam 2024 : महाराष्ट्र शासन महिलांसाठी विविध योजना घेऊन येतात आणि त्याचा फायदा हा स्त्री वर्गाला होतो सुद्धा. नुकतीच महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या Ladki Bahin Yojna साठी महिलांची धावपळ सुरू आहे. या योजने मध्ये महिलांना 1500 रु प्रती महिना महिलांच्या बँक अकाऊंट मध्ये देण्यात येणार आहे.

या मध्ये 21 ते 65 वर्षाच्या महिला अर्ज करू शकतात. महाराष्ट्र सरकारने महिलांना सशक्त बनविण्यासाठी या योजनेची सुरवात केली आहे. महिलांना काही त्रास नको म्हणून या योजनेची तारीख 31 ऑगस्ट पर्यन्त वाढवून देण्यात आली आहे.

Ladka Bhau Yojna :

राज्य शासनाने Ladki Bahin Yojna तर काढली पण त्याच बरोबर लाडक्या भवांचा विचार करत मुख्यमंत्री यांनी लाडका भाऊ योजनेची ही घोषणा केली व लाडक्या भवांसाठी सुद्धा आता या योजनेचा फायदा होईल अस सांगण्यात आल होत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण म्हणून या योजनेला शिंदे सरकारने सुरू केल होत,आणि आता त्याच योजनेला Ladka Bhau Yojna म्हणून नाव देण्यात आल आहे.

Ladka Bhau Yojna Scam 2024 कस बर सांगू शकतो ?

या योजेसाठी 12 वी पास,आयटीआय,पदवीधर,पदविका यांचे इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात. या योजने मध्ये लाडक्या भावांना आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर या योजने मध्ये जे नवीन स्टार्टअप रजिस्टर करतील त्यांना जेवढ्या कामगारांची किंवा मुलांची गरज आहे ते त्यांना यादी मार्फत देण्यात येईल व त्या नंतर आपल्या लाडक्या भावांना अप्रेंटिस किंवा इंटर्नशिप वर ठेवले जाईल ही फक्त इंटर्नशिप योजना आहे. आणि या मध्ये सरसकट सर्वांना पैसे मिळणार नाहीत.

या योजने मध्ये तुम्ही 6 महीने काम कराल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळतील. या मध्ये लाडक्या भाऊंना त्यांच्या शिक्षणानुसार पैसे देण्यात येतील.


या योजनेच्या पीडीएफ च्या पेज नंबर 5 ला दिले आहे की जे इच्छुक आहेत त्यांनीच या योजनेचा अर्ज सादर करायचं आहे. या योजने मध्ये पुणे आणि मुंबई येथीलच स्टार्टअप रजिस्टर होतील त्यामूळे ग्रामीण भागातील मुलांना या योजने चा लाभ घेण्यासाठी मुंबई पुण्याकडे जावे लागणार. अश्या मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला हा 6 हजारांचा पगार परवडणार आहे का ??

Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now