Indian Air Force Civilian Bharti 2024 | भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती २०२४ Apply Right Now

Indian Air Force Civilian Bharti 2024 | भारतीय हवाई दलात विविध पदांची भरती २०२४ या भरती बद्दल माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force Civilian Bharti 2024 has communicated. 182 posts are going to be filled in this Indian Air Force Civilian Bharti 2024. This recruitment will be Offline and the application for this post will be information before 01 September 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application

Indian Air Force Civilian Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Indian Air Force Civilian Bharti 2024 या भरतीत 182 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 01 सप्टेंबर २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज Offline पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 01 सप्टेंबर २०२४ तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Air Force Civilian Bharti 2024 या भरती बद्दलचे संपूर्ण मुद्दे

पदाचे नाव

  • निम्न श्रेणी लिपिक
  • हिंदी टायपिस्ट
  • सिव्हिलयन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 

पदांची संख्या

  • १८२ पदांची भरती केली जाणार आहे.

भरती विभाग


  • भारतीय हवाई दला तर्फे हि भरती केली जाणार आहे

शैक्षणिक पात्रता :-

  • निम्न श्रेणी लिपिक
    • १२ वी पास आणि संगणकावर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक आहे (इंग्रजी ३५ श.प्र.मी) हिंदी (३० श.प्र.मी)
  • हिंदी टायपिस्ट
    • १२ वी पास आणि संगणकावर इंग्रजी आणि हिंदी टायपिंग येणे आवश्यक आहे (इंग्रजी ३५ श.प्र.मी) हिंदी (३० श.प्र.मी)
  • सिव्हिलयन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर 
    • १० वी पास असणे आवश्यक आहे. अवजड आणि हलके वाहनाचा परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा :-

  • १ सप्तेम्बर२०२४ रोजी १८ ते २५ वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.
    • ST/SC 5 वर्ष सुट OBC 3 वर्ष सुट

अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • वरील पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येईल

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या पदासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्यासाठी खाली दिलेला अर्ज पाहणे

निवडप्रक्रिया/Selection Process

  • मुलाखत स्वरूपातून या पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे

Application Fee/अर्ज फी

  • शुल्क नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address

  • अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर आपला अर्ज सादर करायचा आहे.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 सप्टेंबर २०२४

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now