Gadchiroli Anganwadi Bharti 2024
Gadchiroli Anganwadi Bharti 2024 has communicated. 09 posts are going to be filled .This recruitment will be Offline and the application for this post will be information before 12 August 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application
Gadchiroli Anganwadi Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Gadchiroli Anganwadi या भरतीत 28 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 12 ऑगस्ट २०२४ तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.
Anganwadi Bharti 2024 या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज 12 ऑगस्ट 2024 तारखेच्या अगोदर करावा वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा |
Gadchiroli Anganwadi Bharti 2024
पदाचे नाव
- अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती
भरती विभाग
- ही भरती गडचिरोली बाळविकास प्रकल्पतर्फे भरविण्यात येत आहे.
शैक्षणिक पात्रता :-
- या भरतीसाठी फक्त 12 वी पास असले तरी अर्ज करू शकतात.
वयोमार्यादा :-
- वयाची अट 18 ते 35 वर्ष विधवा महिलांसाठी 40 वर्ष पर्यंत सूट देण्यात आली आहे.
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- 5.500 रु इतका पगार देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज सादर करताना आपली माहिती पूर्ण भरलेली असणे आवश्यक आहे.
निवडप्रक्रिया/Selection Process
- पात्र उमेदवारांची निवड मुलाखत स्वरूपातून केली जाईल.
Application Fee/अर्ज फी
- अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- बाल विकास प्रकल्प अधिकारी,गडचिरोली शासकीय संकुल परिसर बॅरेक नं 1 जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गडचिरोली. ह्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 ऑगस्ट 2024
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
- तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
- तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
- उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
- तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉बाल विकास प्रकल्प अधिकारी,गडचिरोली शासकीय संकुल परिसर बॅरेक नं 1 जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ गडचिरोली. ह्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.
संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइट ला भेट द्या.
How to apply for this Bharti.
- Please read all the details while applying.
- Candidates should apply Online Offline to apply for the above recruitment.
- Applicants should apply by clicking on the link given below.
- Last Date to Apply:-01 June 2024
- Please see the advertisement for more details
- Join our Whatsapp group for daily job updates.