Silai Machine Yojna Last Date & Regidtration Process | फ्री शिलाई मशीनसाठी अर्ज आणि शेवटची तारीख 2024

Silai Machine Yojna

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Silai Machine Yojna : नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आजच्या पोस्ट मध्ये, या लेख मध्ये आपण केंद्र शासन तर्फे चालविण्यात येणाऱ्या योजने बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे सिलाई मशीन योजना. या योजनेमार्फत लाभार्थीना मोफत शिलाई शिलाई मशीन देण्यात येणार आहेत.

या योजनेची शेवटची तारीख येऊन गेली असून ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही त्यांनी अर्जाच्या अंतिम तारखेच्या अगोदर अर्ज सादर करून या योजनेचा पूर्ण फायदा घ्यायचा आहे. या लेख च्या मार्फत तुम्हाला योजनेच्या शेवटच्या तरखेबद्दल माहिती देणार आहोत.

Silai Machine Yojna

योजेनचे नाव PM Silai Machine Yojna 2024
कोणत्या देशात सुरू आहेभारत
कोणातर्फे सुरू झालीमा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी
वर्ष2024
लाभार्थी कोण आहेतगरीब आणि कामगार महिला
कोणत्या विभागातर्फेमहिला कल्याण आणि उत्थान विभाग यांच्या तर्फे
योजनेचा लाभमहिलांना फ्री मध्ये शिलाई मशीन देण्यात येतील
अर्ज कसा करावाऑनलाइन

अधिकृत वेबसाइट
www.india.gov.in
pmvishwakarma.gov.in
योजेची शेवटची तारीख31 मार्च 2024
Silai Machine Yojna

जेवढे पण लोक या योजनेचा लाभ घेतील त्यांना अर्जाच्या शेवटच्या तारखे अगोदर आपला अर्ज सादर करायचा आहे. या योजनेमार्फत फ्री शिलाई मशीन आणि मोफत ट्रेनिंग पण देण्यात येणार आहे.

free Silai Machine योजनेचे उद्दिष्ट काय आहेत

या योजने मार्फत गरीब आणि होतकरू महिलांना मोफत शिलाई मशीन देऊन त्यांच्या कमाल चालना मिळावी आणि ते स्वावलंबी व्हावेत. स्वतचा रोजगार स्वता निर्माण करू शकतील हाच आहे. या योजनेला पीएम विश्वकर्मा योजनेच्या नावाने सुद्धा माहिती केल जात आहे. महिलांना आपल्या स्वबळावर उभ करून त्यांना एक मदतीचा हात या योजने मार्फत दिला जात आहे.

free Silai Machine योजनेमार्फत ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र

या योजनेमध्ये अर्ज केल्यास महिलांना ट्रेनिंग आणि मोफत प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. सोबतच महिलांना मोफत शिलाई मशीन सुद्धा देण्यात येणार आहे.


फ्री शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.

  • अधिकृत विश्वकर्मा योजनेच्या पोर्टल ला भेट द्या.
  • अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पर्यायावर क्लिक करा.
  • अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र जवळ ठेवावे.
  • अर्ज करतांना सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरावी
  • माहिती पूर्ण भरल्यानंतर आपला अर्ज एकदा पूर्ण तपासून पाहावं आणि सबमिट करायचं आहे.
  • या योजनेला ऑफलाइन पद्धतीने भरण्यासाठी जवळील सीएससी केंद्रात जाऊन फॉर्म भरू शकतात

free Silai Machine योजनेसाठी लागणारे महत्वाचे कागदपत्र

  • आधार कार्ड
  • मोबाइल नं
  • बँक पासबूक
  • रेशन कार्ड
  • वरील सर्व कागदपत्र असल्यास आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Disclaimer : सदर पेज ला दिलेली माहिती ही विविध संकेतस्थळांवरून घेण्यात आली आहे. जर या माहिती मध्ये काही बदल असल्यास योजेची अधिकृत जाहिरात वाचावी. या संकेतस्थळा मार्फत कोणत्याही योजनेची जाहिरात केली जात नाही. सादर पोस्ट फक्त तुमच्या पर्यंत माहिती पोहचविण्यासाठी आहे.

दररोजच्या योजना आणि नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now