Rail Coach Factory Bharti 2024 |Apply Right Now

Rail Coach Factory Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Rail Coach Factory (Kapurthala) यांच्या अंतर्गत 550 इच्छुक उमेदवारांसाठी Rail Coach Factory Bharti 2024 आयोजित करण्यात आली आहे. त्या मध्ये 550 शिकाऊ उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या लेख मध्ये तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. पदाचे नाव,पदांची संख्या,भरतीचे ठिकाण,पगार,अर्ज कसा कराल. संपूर्ण माहिती तुम्हाला या लेख मध्ये देणार आहोत.

Rail Coach Factory Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. या भरतीत 550 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज 09 एप्रिल २०२४ तारखेच्या अगोदर करावा.

Rail Coach Factory has communicated. 550 posts will be filled in this Rail Coach Factory Bharti 2024. This recruitment will be Online, and application for this post information before the 09 April 2024 date. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application..

Rail Coach Factory Bharti 2024
  • रेल कोच फॅक्टरी अंतर्गत 550 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार आहे.
  • त्या मध्ये फिटर,वेल्डर गॅस आणि इलेक्ट्रिक,मॅक्यानिस्ट,पेंटर,सुतारकाम करणारा,इलेक्ट्रिशियन,मक्यानिक यांची भरती केली जाणार आहे.
  • या भरती मध्ये एकूण 550 पदे भरली जाणार आहेत.
  • या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 वर्ष पेक्षा कमी नको आणि 24 वर्षा पेक्षा जास्त नसावे. वय जास्त आढळल्यास उमेदवाराचा अर्ज फेटाळण्यात येईल.
  • या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही खाली प्रमाणे असेल.
    • या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान 10 वी आणि 12 वी झालेले असावे.
  • या भरतीसाठी 100 रु फी आकरण्यात येणार आहे.
  • ही भरती 10 वी किंवा आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी खूप महत्वाची संधी आहे.
  • भरती श्रेणी : ही भरती केंद्र सरकारच्या माध्यमातून भरण्यात येत आहे.
  • रेल कोच भरतीची अधिकृत जाहिरात आणि ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

  • अर्ज पद्धती: उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
  • भरती प्रक्रियेमध्ये खालील प्रमाणे टप्पे समाविष्ट असतील.
    1. उमेदवाराची निवड ही मेरिट लिस्टच्या आधारवर घेण्यात येणार आहे.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटच तारीख 09 एप्रिल २०२४ ही आहे. उमेदवाराणे या तारखेपूर्वी आपले अर्ज सादर करायचे आहेत

या भरती साठी अर्ज कसा करावा


  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-09 एप्रिल २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now