Mukhyamantri Vayoshri Yojana
Mukhyamantri Vayoshri Yojana :ही योजना BPL श्रेणी मध्ये मोडल्या जाणारे वयोवृद्ध लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. ज्यांना शारीरिक त्रास जसे की चलता न येणे. ऐकू न येणे,नीट पाहता न येणे अश्या विविध गोष्टींसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना केंद्र शासनाची असून या योजनेमध्ये केंद्र शासन तर्फे तुम्हाला सर्व गोष्टी पुरविल्या जातील. ही योजना खास करून जेष्ठ नागरिकांसाठी आहे
Mukhyamantri Vayoshri Yojana चे महत्व :
- 2011 च्या आकडेवारी नुसार भारतामध्ये जेष्ठ नागरिकांची संख्या ही 10.38 करोड म्हणजेच 70% पेक्षा जास्त संख्या आपल्या भारतात जेष्ठ नागरिकांची संख्या ही ग्रामीण भागात आहे. आणि त्या मध्य 5.2% जेष्ठ नागरिक हे म्हातारपणाच्या वेदनांमधून जात आहेत. जर याच संख्येचा आपण विचार केला तर 2026 मध्ये ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे 173 दशलक्ष पर्यंत ही अकडेवारी असेल.
Mukhyamantri Vayoshri Yojana मध्ये काय काय मिळणार आहे ?
- या योजने मध्ये जेष्ठ नागरिकांचा विचार करण्यात आला आहे आणि या नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपकरणे देण्यात येणार आहेत त्या मध्ये त्यांना वील चेअर ,श्रवणयंत्र,आणि विविध गोष्टी देण्यात येणार आहेत.
- या योजने मध्ये 325 जिल्हयाची निवड करण्यात आली आहे
- Walking sticks
- Elbow crutches
- Walkers / Crutches
- Tripods / Quadpods
- Hearing Aids
- Wheelchair
- Artificial Dentures
- Spectacles
Mukhyamantri Vayoshri Yojana अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजने साठी लागणारे कागदपत्र
- आधार ओळखपत्र
- उत्पन्नाचा दाखला
- जातीचा दाखला
- स्वयंघोषित पत्र
- टिपीक आजारवरील प्रमाणपत्र
- बँकेचे पासबूक
- मोबाइल नं
- पासपोर्ट साइज फोटो
- या योजनेसाठी लाभार्थी चे व्यव 60 वर्ष पेक्षा जास्त असावे. आधार कार्ड वरील आपली जन्मतारीख ही अचूक असावी
- अधिक महितीसाठी योजनेची अधिकृत जाहिरात पहा
- आरोग्य सेविका भरती,अर्ज प्रक्रिया सुरू |प्रती माह १८,००० रु वेतन | Aarogya Sevika Bharti 2025
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये अप्रेंटिस पदाची भरती २०२५ | HPCL Apprentice Bharti 2025
- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात २१२ पदांची भरती | CBSE Bharti 2025
- मालेगाव महानगरपालिका अंतर्गत नवीन पदभरती सुरू!!! |Malegaon Mahanagarpalika Bharti 2025
- मुंबई उच्च न्यायालयात सफाई कामगारांची भरती 2025 | Bombay High Court Bharti 2025