Mahapareshan Nagpur Bharti 2024 | 10वी उत्तीर्ण तरुणांना महापारेषन मोठी संधी;आताच अर्ज करा

Mahapareshan Nagpur Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mahapareshan Nagpur Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विदूत पारेषन कंपनी लिमिटेड यांनी इच्छुक शिकाऊ उमेदवारांना महापारेषन नागपूर येथे नोकरची उत्तम संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापारेषन नागपूर येथे शिकाऊ उमेदवारांना आमंत्रित केला आहे. या मध्ये शिकाऊ उमेदवारांना 1 वर्षासाठी करार नुसार संधी देणार आहेत. या भरतीचे अर्ज हे ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मार्च 2024 असून उमेदवाराणे 14 मार्च 2024 च्या अगोदर आपले अर्ज सादर करायचे आहेत

  • पदाचे नाव: या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.
  • या भरती मध्ये 22 उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता:या पदासाठी शिकाऊ उमेदवार हा खालील प्रमाणे पात्र असणे आवश्यक आहे. SSC,आणि ITI विजतंत्री व्यवसायातून चार वर्ष पास असणे आवश्यक आहे
  • या भरतीसाठी उमेदवारांकडे शैक्षणिक कागदपत्र असणे आवश्यक आहे
  • SSC आणि ITI विजतंत्री चे चार वर्षाचे गुणपत्रकांची मूळ प्रत
  • आधार कार्ड
  • मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र
  • महाराष्ट्र राज्याचे अधिवास Domicile प्रमाणपत्र
  • उच्च व उन्नत गटात मोडत नसल्यास त्याचे प्रमाण पत्र
  • उमेदवाराने आवश्यक कागदपत्रांची मूळ प्रती स्कॅन करून स्वतच्या प्रोफाइल वर अपलोड करावेत
  • या भरती मध्ये उमेदवाराचे वय हे 18 ते 32 वर्षाच्या आत असणे आवश्यक आहे आणि वयाबाह्य उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकत नाही.
  • सदर भारती ही ऑनलाइन पद्धतीने होत असून इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ही ऑनलाइन सादर करायचे आहेत.
Mahapareshan Nagpur Bharti 2024

Mahapareshan Nagpur Bharti 2024

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-14 मार्च 2024
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आमच्या Whatsapp ग्रुप जॉइन करा.

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.
  • अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
  • या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया
  • दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

या Mahapareshan Nagpur Bharti 2024 | 10वी उत्तीर्ण तरुणांना महापारेषन मोठी संधी;आताच अर्ज करा अधिक माहीतीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now