NHM Amravati Bharti 2024 बद्दल संपूर्ण माहिती
- NHM Amravati Bharti 2024 अमरावती येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इच्छुक उमेदवारांसाठी विविध पदांची NHM Amravati Bharti 2024 काढण्यात आली आहे. या भरती मार्फत इच्छुक उमेदवारांना मोठी संधि प्राप्त झाली आहे आणि त्या संधीचा फायदा करून घ्या .
- पदाचे नाव: या भरती मध्ये नॅफ्रॉलॉजिस्ट,पेडीट्रिक सर्जन,स्त्रीरोग तज्ञ,बाल रोग तज्ञ,सर्जन,भीषक तज्ञ,क्ष किरण तज्ञ,ओरथोपेडीक अश्या पदांचा समावेश आहे
- या पदासाठी अर्ज करण्याची वेळ दर महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी मुलाखतीसाठी हजर राहायच आहे
- पदांची संख्या : या NHM Amravati Bharti 2024 मध्ये एकूण 40 पदांचा समावेश आहे आणि ही पदे मुलाखती मार्फत भरली जाणार आहेत उमेदवारांनी दर मंगळवारी सादर पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत. या पदासाठी नोकरीचे ठिकाण हे अमरावती येथे असेल.
- शैक्षणिक पात्रता : भरतीमध्ये शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे असेल नॅफ्रॉलॉजिस्ट-DM Nephrologist,पेडीट्रिक सर्जन-MCH,स्त्रीरोग तज्ञ-MBBS0-DGO,बाल रोग तज्ञ-MD Pead/DCH/DNB,सर्जन MS Surgon,भूल तज्ञ-MD Anasthesia,भीषक तज्ञ-MD Medicine ,क्ष किरण तज्ञ Md Rediology ,ओरथोपेडीक-MS Ortho वरील पदांची शैक्षणिक पात्रता या प्रमाणे असेल अधिक माहिती साठी मूळ जाहिरात पहा
- वेतन श्रेणी : या भरतीमध्ये सर्व पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे नॅफ्रॉलॉजिस्ट- 1,25000 रु ,पेडीट्रिक सर्जन-1,25000 रु,स्त्रीरोग तज्ञ-या पदासाठी शहरी भागात 75,000 रु तर ग्रामीण भागात 90,000 रु एवढे वेतन देण्यात येईल,बाल रोग तज्ञ-या पदासाठी शहरी भागात 75,000 रु तर ग्रामीण भागात 90,000 रु एवढे वेतन देण्यात येईल,सर्जन-75,000 रु ,भीषक तज्ञ-75,000 रु,क्ष किरण तज्ञ-75,000 रु,ओरथोपेडीक-75,000 रु वरील सर्व पदांचे वेतन हे नियमाप्रमाणे देण्यात येतील आणि वेतानाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास मूळ जाहिरात वाचावी
- निवड प्रक्रिया: सदर भरती ही ऑफलाइन पद्धतीन होत असून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलविण्यात येणार आहे आणि इच्छुक उमेदवारांनी
- मुलाखतीचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा कार्यालय,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर येथे मुलाखतीसाठी हजर राहायच आहे
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-01 मार्च २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया
दररोजच्या नोकरी विषयक माहितीसाठी naukrimelava.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या