Mahavitaran Nashik Bharti 2024
महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड यांच्या तर्फे प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी पदाच्या विविध रिक्त पदे भरण्यात येणार असून Mahavitaran Nashik Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केला आहे. या पदासाठी उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तरीक 02 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखे अगोदर अर्ज करायचे आहेत.
Mahavitaran Nashik Bharti 2024 has communicated. 70 posts are going to be filled in this This recruitment will be offline, and application for this post information before the 02 April 2024 date. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application..
- पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अभियांत्रिकी या पदांची भरती केली जाणार आहे.
- पदांची संख्या-या भरती मध्ये 70 पदांची भरती केली जाणार असून लवकरात लवकर या पदासाठी अर्ज करावे
- भरतीचे ठिकाण- या भरतीसाठी उमेदवारांना नाशिक येथे नेमणूक करण्यात येईल
- या पदासाठी उमेदवारांकडे 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे.
- या पदासाठी अर्ज करतांना ऑफलाइन अर्ज करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 एप्रिल 2024.
- शैक्षणिक पात्रता-अभियांत्रिकी पदवी इलेक्ट्रिकल ,बीई,बीटेक,एलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनियरिंग. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.
- वरील पदासाठी या प्रमाणे वेतन देण्यात येणार आहे.
- पदवीधर उमेदवारांना 8000 रु
- पदविकाधारक उमेदवारांना 9000 रु
- या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-02 एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
- अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉मूळ जाहिरात पहा |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया