Mahavitaran Dhule Bharti 2024
Mahavitaran Dhule Bharti 2024 महावितरण धुळे येथे आयटीआय शिक्षित उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. जेकोणीही इच्छुक आयटीआय शिक्षित उमेदवार असतील त्यांना नोकरीची ही उत्तम संधी आहे. महावितरण धुळे यांनी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्या मध्ये विविध पदांची आणि उमेदवारांची भरती केली जात आहे. त्या मध्ये विविद्ध पदांचा समावेश आहे.
Mahavitaran Dhule Bharti 2024 ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.आयटीआय शिक्षित विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी चालून आली आहे. या भरती मध्ये एकूण 76 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. आणि या भरतची अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 22 मार्च 2024 पर्यंतच आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 22 मार्च 2024 च्या आधीच भरायचे आहेत.
- पदाचे नाव- अप्रेंटिस (वायरमन आणि इलेक्ट्रिशियन ) पदासाठी ही भरती केली जात आहे.
- 76 रिक्त पदे या भरती मध्ये भरली जाणार आहेत. त्या पैकी वायरमन पदाचे 38 आणि इलेक्ट्रिशियन पदाचे 38 अशी पदसंख्या असेल.
- भरती प्रकार- अप्रेंटिस
- अर्ज प्रकार- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
- शैक्षणिक पात्रता-या पदासाठी उमेदवार हा आयटीआय वायरमन आणि इलेक्ट्रिशियन या ट्रेड मधून पास असावा.
- अर्जाची शेवटची तारीख 22 मार्च 2024 ही असून आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करायचे आहेत
www.apprenticeshipindia.gov.in 2024 साठी या प्रमाणे अर्ज करा
- सर्वात आधी उमेदवाराणे www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले रजिस्ट्रेशन करून घेणे महत्वाचे आहे.
- रजिस्ट्रेशन केल्या नंतर आपले महत्वाचे कागदपत्र या पोर्टल ला अपलोड करायचे
- आणि रजिस्ट्रेशन घेउन आपला अर्ज उर्वरित पत्त्यावर पाठवायचा आहे.
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता,ए. आर. व्ही. कंपनी. लि बोर्ड साक्री रोड पावर हाऊस धुळे.
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-22 मार्च २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया