PCMC Fire Department Bharti 2024 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे अग्निशामन दलातर्फे या पदांची भरती 2024

PCMC Fire Department Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PCMC Fire Department Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगर पालिका यांच्या अंतर्गत अग्निशमन दलाच्या विविध विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे,या मध्ये अग्निशमन विमोचक,आणि फायरमन रेस्क्यूअर ह्या पदांची भरती होणार आहे

PCMC Fire Department Bharti 2024 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. PCMC Fire Department Bharti 2024 या भरतीत 150 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज तारखेच्या अगोदर करावा. या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.

  • पदाचे नावे-अग्निशमन विमोचक,आणि फायरमन रेस्क्यूअर या पदांची भरती 2024
  • एकूण पदे- 150 पदे पदांची भरती केली जाणार आहे.
  • नोकरीचे ठिकाण-पिंपरी पुणे येथे या भरतीची नेमणूक करण्यात येणार आहे.
  • या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत,या भरतीचे अर्ज ऑनलाइन स्वरूपातून स्वीकारण्यात येतील.
  • या भरतीची अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरात लवकर कळविण्यात येईल.
  • सदर पदभरतीचे अर्ज हे 22/04/2024 पासून ऑनलाइन पाहायला मिळतील

या भरतीची शैक्षणिक पात्रता,अंतिम तारीख लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल.

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-01 मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा


Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now