Indian Navy Fireman Recruitment 2024 Notification
Indian Navy Fireman Recruitment 2024 Notification: भारतीय नौदलामध्ये नोकरी करायची आहे पण माहिती नाही अर्ज कसा करायचा. सरकारी विभागात नोकरी करायची आहे. हीच आहे मोठी संधी भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्याची. भारतीय नौदलाने फायरमन पदासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. जे कोणीही इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज विहित वेळेत सादर करण्यास सांगितले आहे.
Indian Navy Fireman Recruitment is Release Now and candidates interested in this post. They can apply for this Post within 60 days. this is the biggest opportunity to join the Indian navy for your bright future. Send your application through Offline mode. in 60 days.
पदाचे नाव :-
- फायरमन (Erstwhile) फायरमन Gde 1 आणि 2
नोकरीचे ठिकाण :-
- कननूर 02 कोची 38
पदांची संख्या:-
- 40 पदे
भरती विभाग:-
- भारतीय सुरक्षा मंत्रालय यांच्या तर्फे भारतीय नौदलामध्ये ही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
- या पदासाठी 10वी पास उमेदवार पासून ते उच्चशिक्षित उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
वयोमार्यादा :-
- या भरतीसाठी वय पात्र उमेदवार 56 वर्ष पर्यंत असतील. ज्यांचे वय 56 वर्ष पर्यंत असेल ते या पदासाठी अर्ज करू शकतात.
- वयामध्ये सूट :-SC/ST -5 वर्ष /OBC- वर्ष
वेतन:-
- या पदासाठी निवड झालेल्या उमेदवाराला नियमाप्रामाणे स्तर 2 रु 19900-63200 एवढे वेतन उमेदवाराला देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा:-
- आपला अर्ज प्रॉपर A4 साइज पेपर मध्ये असावा.
- या पदासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
- अधिक माहितीसाठी मूळजाहिरातीचा आधार घेऊ शकता.
निवडप्रक्रिया:-
- या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही ऑफलाइन पद्धतीने केली जाईल त्या मध्ये खालील प्रमाणे निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
- शारीरिक चाचणी
- कागदपत्र पडताळणी
Application Fee:-
- अर्ज फीसाठी तुम्ही मूळ जाहिरात वाचू शकतात.
अर्ज पाठवण्याचा पत्ता:-
- The Flag Officer Commanding In Chief Headquater Southern Naval Command Naval Base Kochi 682004 येथे आपला अर्ज सादर करायचे आहेत.
Indian Navy Fireman Recruitment अधिकृत वेबसाइट :-
महत्वाच्या तारखा:-
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 23 मार्च २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : प्रकाशित जाहिरात पासून 60 दिवसांच्या आत आपले अर्ज पाठवायचे आहेत.
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-प्रकाशित जाहिरात पासून 60 दिवसांच्या आत आपले अर्ज पाठवायचे आहेत.
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.