10वी/12वी साठी पर्मनंट नोकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये नोकरीची सुवर्ण संधी-वाहनचालक,सफाई कामगार,शिपाई,आणि इतर पदे

Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2024: तुम्ही पण 10वी 12वी पास आहात आणि नोकरीच्या शोधात आहात तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. ही भरती सरळसेवा भरती पद्धतीने भरण्याकरीता ही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या साठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यासाठी सुरवात झाली आहे. या भरतीमध्ये वाहन चालक ,कनिष्ठ लिपिक,सुपरवायझर,निरीक्षक,कनिष्ठ अभियंता,शाखा अभियंता,अभियंता,माळी,सफाई कर्मचारी,वॉचमन,शिपाई. या पदांचा समावेश या भरती मध्ये करण्यात आला आहे. यासाठी विहित नमुन्यात पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज सादर करण्यास सांगितले आहेत.अर्ज करतांना भरती जाहिरात व्यवस्थित आणि काळजीपूर्वक वाचा.

If You passout From 10th 12th and looking for an job then dont take tension,here is good opportunity for you.Krushi Utpanna Bazar Samiti Release Job Notification for you to fill vacant post in Agriculture Produce Market Committee Through Direct Service Method. there is an Online application bellow go and fill your aplication form.
Krushi Utpanna Bazar Samiti Recruitment 2024

पदाचे नाव :-

  • वाहन चालक
  • कनिष्ठ लिपिक
  • सुपरवायझर
  • निरीक्षक
  • कनिष्ठ अभियंता
  • शाखा अभियंता
  • अभियंता
  • माळी
  • सफाई कर्मचारी
  • वॉचमन
  • शिपाई.

वयाची मर्यादा :-

  • 18 ते 38 वर्षाचे उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरू शकतात.

नोकरीचे ठिकाण :-

  • कल्याण,ठाणे,

पदांची संख्या


  • 12 विविध पदांची 37 रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरवयाची आहेत

भरती विभाग

  • कृषी विभाग बाजार समिती विभागात नोकरीची संधी

आवश्यक शैक्षणिक पात्रता :-

  • या पदासाठी 10वी 12वी किंवा पदवीधर अर्ज करू शकतात.

पगार :-

  • या पदासाठी 20,000 ते 50,000 रु वेतन पात्र उमेदवारांना देण्यात येणार आहे.

अर्ज कसा करावा/How to Apply

  • महाराष्ट्र शासनाच्या सरकारी खात्यात नोकरी मिळवण्याकरीता ही चांगली संधी आहे. ही भरती ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे. जाहिरात आणि ऑनलाइन अर्जाची लिंक खाली पहा.

निवडप्रक्रिया/Selection Process

  • या भरतीद्वारे निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा घेतली जाईल. आणि आवश्यकता असल्यास मुलाखत घेतली जाईल आणि कागदपत्र पडताळणी केली जाईल.

Application Fee/अर्ज फी

  • अर्ज फी च्या माहितीसाठी मूळ जाहिरात पहा.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 20 मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल २०२४

Krushi Utpanna Bazar Samiti या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-02 एप्रिल २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now