मोठी खुश खबर कर्मचारी निवड आयोग SSC अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांची भरती 2024| SSC JE Bharti 2024

SSC JE Bharti 2024/SSC JE Job Notification 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SSC JE Bharti 2024:SSC JE Job Notification 2024 कर्मचारी निवड आयोगातर्फे कनिष्ठ अभियंता पदाच्या भरतीसाठी खुली परीक्षा घ्यायची ठरवलं आहे. या मध्ये कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयांसाठी कनिष्ठ अभियंता पडसह विविध पदांची भरती केली जाणार आहे. या मध्ये 968 पदांची भरती केली जाणार आहे. तुम्हाला आता केंद्र विभागामध्ये सरकारी नोकरी करण्याची ही मोठी संधी आहे. या आराजपत्रित भरतीसाठी तुमच्याकडून अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. या पदांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रता आणि वेतन आणि संपूर्ण माहिती तुम्हाला या लेख मध्ये देण्यात आली आहे. अर्ज करण्यापूर्वी माहिती पूर्ण वाचा.

SSC JE Bharti 2024 STAFF SELECTION COMMISSION Staff Selection Commission will hold an open competitive examination for recruitment to the post of junior engineer Civil Mechanical and Electrical for the Government of India organization offices. this is the Group B post, and those interested in this post can apply for this post.

पदाचे नाव :-

  • कनिष्ठ अभियांता पदांची भरती

पदांची संख्या

  • 968 पदे
SSC JE Bharti 2024

SSC JE Exam Post Details/SC JE Job Notification

S. No.Name of DeptPostSCSTOBCEWSURTotal
1Border Roads
Organization (For
Male candidates only
Junior Engineer (Civil)763513648142438
2Border Roads
Organization (For
Male candidates only)
Junior Engineer (Mechanical & Electrical)80022737
3Brahmaputra Board,
Ministry of Jal Shakti
Junior Engineer (Civil)000022
4Central Water CommissionJunior Engineer (Mechanical)1011912
5Central Water CommissionJunior Engineer (Civil)196391244120
6Central Public Works
Department
Junior Engineer (Electrical)189321151121
7Central Public Works
Department
Junior Engineer (Civil)3216582190217
8Central Water Power
Research Station
Junior Engineer (Electrical)010102
9Central Water Power
Research Station
Junior Engineer (Civil)002013
10DGQA-NAVAL,
Ministry of Defence
Junior Engineer (Mechanical)000123
11DGQA-NAVAL,
Ministry of Defence
Junior Engineer (Electrical)100023
12Farakka Barrage
Project, Ministry of Jal
Shakti
Junior Engineer (Electrical)100012
13Farakka Barrage
Project, Ministry of Jal
Shakti
Junior Engineer (Civil)000022
14Military Engineer
Service (MES)
Junior Engineer (Civil)

भरती विभाग


  • कर्मचारी निवड आयोग केंद्र शासनाच्या अंतर्गत ही भरती केली जाणार आहे. सरकारी नोकरीची मोठी संधी आहे.

शैक्षणिक पात्रता :-

  • या भरतीसाठी उमेदवारांचा इलेक्ट्रिकल,सिविल,मेकॅनिकल एंजिनियरिंग मधून डिप्लोमा झालेला असावा.
  • पदवी असल्यास त्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल
  • शैक्षणिक पात्रतेसंबंधित अधिक विस्तृत माहितीसाठी खाली दिलेली अधिकृत जाहिरात तुम्ही वाचू शकतात.
S. No.OrganisationPostEssential Educational Qualifications
1Border Roads
Organization
Junior Engineer (Civil)Degree in Civil Engineering from a
recognized University/Institute; or (a)
Three-Year Diploma in Civil Engineering
from a recognized University/ Institute/
Board
2Brahmaputra
Board, Ministry of Jal Shakti
Junior Engineer (Mechanical & Electrical)Degree in Electrical or Mechanical
Engineering from a recognized
University/Institute
3Central Water
Commission
Junior Engineer (Civil)Three-Year Diploma in Civil Engineering from a recognized University or
Institution.
4Central Water CommissionJunior Engineer (Mechanical)Bachelor’s Degree or Diploma in Mechanical Engineering from a
recognized University or Institution
5Central Water and
Power Research
Station
Junior Engineer (Civil)Bachelor’s Degree or Diploma in Civil years Engineering from a recognized University or Institution.
6DGQA-NAVAL,
Ministry of Defence
Junior Engineer (Electrical)Diploma in Electrical or Mechanical
Engineering from a recognized University
or Institute.
7Farakka Barrage
Project, Ministry
of Jal Shakti
Junior Engineer (Civil)Diploma in Civil Engineering from a
recognized University or Institute.
8Military Engineer
Services (MES)
Junior Engineer (Electrical)Diploma in Electrical Engineering from a
recognized Institute.
9National
Technical
Research
Organization
(NTRO)
Junior Engineer (Civil)Diploma in Civil Engineering from a years
recognized Institute.

वयोमार्यादा :-

  • या परीक्षेमध्ये सर्व पदांसाठी उमेदवाराचे वय 30 वर्ष एवढे राहील याची खात्री करून आहे.

अधिकृत वेबसाइट :-

वेतन

  • या भरतीमध्ये उमेदवाराला 6व्या वेतन नुसार 35400 ते 112400 रु वेतन देण्यात येणार आहे.
  • NonMinisterial in Level-6 (Rs 35400-112400/-) of the pay matrix of the 7 th Central Pay Commission.

अर्ज कसा करावा

  • या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

निवडप्रक्रिया

  • या भरती मध्ये निवडप्रक्रिया ही कम्प्युटर बेस परीक्षेद्वारे केली जाणार आहे

परीक्षेचे स्वरूप :-

  • परीक्षेमध्ये तुम्हाला 50/50 गुणांची टेस्ट द्यावी लागणार आहे.
  • परीक्षेचा कालावधी 2 तासाचा असेल.
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी

Application Fee/अर्ज फी

  • SC/ ST/ OBC/ EWS/ PwBD/ ESM वर्गातील उमेदवारांना फी माफ असणार आहे.
  • इतर उमेदवारांसाठी अर्ज करण्यासाठी 100 रु फी मोजावी लागणार आहे.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : ही भरती २८ मार्च २०२४ पासून सुरू झाली आहे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : उमेदवारांनी आपले अर्ज १८ एप्रिल २०२४ पर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • उमेदवाराला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवार अर्ज अधिकृत वेबसाइट वरुन करू शकतात.
  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१८ एप्रिल २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now