एड्युकेशन कंन्सलटंटस इंडिया लिमिटेड अंतर्गत शिक्षक पदांची भरती 2024 | EDCIL Bharti 2024

EDCIL Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

EDCIL Bharti 2024 EdCIL (India) Limited : एड्युकेशन कंन्सलटंटस इंडिया लिमिटेड आणि भारत सरकार यांच्या तर्फे शिक्षक पदाची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपातून होणार असून या भरतीची अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने लवकरात लवकर सादर करायचे आहेत. ही मोठी संधी आहे शिक्षक बनायची तर करा मग अर्ज लवकर. श्रीलंका येथे शिक्षक होण्याची मोठी संधी.

EdCIL (India) Limited on behalf of the Ministry of External Affairs, Government of India, invites online
applications from Indian TGT and PGT teacher trainers to train the teachers of schools in Sri Lanka

EDCIL Bharti 2024

पदाचे नाव

  • शिक्षक पदासाठी भरती
    • इंग्लिश
    • मॅथ
    • बिओलॉजी
    • फिज़िक्स आणि केमिस्ट्री

पदांची संख्या

  • 50 शिक्षकांची भरती

भरती विभाग


  • एड्युकेशन कंन्सलटंटस इंडिया लिमिटेड

शैक्षणिक पात्रता :-

  • संविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळजाहिरात पाहायची आहे.

वयोमार्यादा :-

  • या भरतीसाठी उमेदवारांचे वे किमान 65 वर्ष इतके तरी असणे आहे.

अधिकृत वेबसाइट :-

वेतन/Pay Scale

  • १,२५,००० रु

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.

नोकरीचे ठिकाण

  • श्रीलंका येथे

Application Fee/अर्ज फी

  • कोणतेही शुल्क आकरण्यात येणार नाही.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २० एप्रिल २०२४

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२० एप्रिल २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now