IBPS Bharti 2024
IBPS Bharti 2024 Institute of Banking Personnel Selection (IBPS) यांच्या तर्फे विविध पदांची भरती परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज येथे ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यास सांगितले आहे. परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख एप्रिल मे 2024 कधी ही असू शकते याची नोंद घ्यावी
Institute of Banking Personnel Selection (IBPS) Invites online recruitment applications for direct recruitment by selection to the below- mentioned posts on Regular basis from eligible candidates. the last date of this recruitment april may 2024 so apply before last date. the application should be in online mode. candidate can apply online throught link
पदाचे नाव
- प्रोफेसर
- असिस्टंट जनरल मॅनेजर
- रिसर्च असोसीएट
- हिन्दी ऑफिसर
- डेप्युटी मॅनेजर अकाऊंट
- ऑनलिस्ट प्रोग्रामर ASP NET
- ऑनलिस्ट प्रोग्रामर Python
- डेप्युटी जनरल मॅनेजर कायदेशीर आणि प्रशासन
भरती विभाग
- इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन यांच्या अंतर्गतही भारती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
- सकिस्तर शैक्षणिक पात्रतेच्या महितीसाठी मूळजाहिरात पाहायची आहे.
वयोमार्यादा :-
- किमान 23 कमाल 50 वर्ष एवढे वय असणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- वरील पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भारतीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
निवडप्रक्रिया/Selection Process
- या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची निवड वायक्तिक मुलाखत स्वरूपातून केली जाणार आहे.
- ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
Application Fee/अर्ज फी
- 1000 रु फी असेल
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :एप्रिल/में २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-एप्रिल/में २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. येथे क्लिक करा |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉येथे क्लिक करा. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.