Supreme Court Of India Bharti 2024
Supreme Court Of India Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात सहाय्यक निबंधक पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या खात्यात नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार असून उमेदवारांनि ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. ऑफलाइन अर्ज सादर करण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत.
Supreme Court Of India Bharti 2024 Applications in the prescribed format are invited from eligible officers under Central Government/State Government/Universities/recognized Research Institutes or any High Court having the following qualifications and other eligibility conditions as of 01.03.2024
पदाचे नाव
- सहाय्यक निबंधक
पदांची संख्या
- 01
भरती विभाग
- भारतीय सर्वोच्च न्यायालय केंद्र शासन सोबत नोकरीची उत्तम संधी
शैक्षणिक पात्रता :-
- Master’s or Bachelor’s degree in Computer Applications or B.E. in Computers or IT or B.Tech in Computers from a recognized University or equivalent.
वयोमार्यादा :-
- कमाल 56 वर्ष
Supreme Court Of India Bharti अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- 1,48,586 रु
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.
निवडप्रक्रिया/Selection Process
- निवडप्रक्रियेच्या माहितीसाठी मूळजाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण
- नवी दिल्ली येथे
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया,तिलक मार्ग,नवी दिल्ली,110001 येथे आपले अर्ज सादर करायचे आहेत
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-30 एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया,तिलक मार्ग,नवी दिल्ली,110001 येथे आपले अर्ज सादर करायचे आहेत |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.