फायरमन भरती २०२५ | १० वी पास उमेदवारांना प्राधान्य |Fireman Bharti 2025
Fireman Bharti 2025 Fireman Bharti 2025: नगरपरिषद अंतर्गत फायरमन भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. वर्ग ४ ड प्रवर्गातील फायरमन पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीची जाहिरात अधिकृतपणे जाहीर …