Bank Of Maharashtra Offline Bharti 2024
Bank Of Maharashtra Offline Bharti 2024 :नोकरीच्या शोधात आहात ते पण बँके मध्ये तर हे वाचा बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ऑफलाइन जाहीर केली आहे. ज्यांना कोणालाही बँके मध्ये नोकरी करायची असेल त्यांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये नोकरी कारायची हीच उत्तम संधी आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने केली जाईल या मध्ये रिकव्हर एजंट,सरफेस अॅक्शन जप्ती एजंट,इनवेस्टीगेटिंग एजंट,सुरक्षा एजन्सी
पदाचे नाव :-
- रिकव्हर एजंट
- सरफेस अॅक्शन जप्ती एजंट डिटेकटीव्ह /इनवेस्टीगेटिंग एजंट सुरक्षा एजन्सी
भरती विभाग
- बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या तर्फे ही भारती करण्यात येणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
- आवश्यक शैक्षणीक पात्रतेच्या माहितीसाठी मूळ जाहिरात वाचायची आहे
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
निवडप्रक्रिया/Selection Process
- निवडप्रक्रिया बँक ऑफ महाराष्ट्राच्या नियमानुसार होईल याची नोंद घ्यायची आहे.
Bank Of Maharashtra Bharti 2024 अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालय, अहमदनगर गुरुकुल,लालटाकी रोड अप्पू चौक अहमदनगर ४१४००३
- ईमेल : dzmahmednagar@mahabank.co.in
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 एप्रिल २०२४
Bank Of Maharashtra Bharti 2024 या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-20 एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | बँक ऑफ महाराष्ट्र अंचल कार्यालय, अहमदनगर गुरुकुल,लालटाकी रोड अप्पू चौक अहमदनगर ४१४००३ |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.