NHIT Recruitment 2024
NHIT Recruitment 2024: राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट यांच्या अंतर्गत वरिष्ठ व्यवस्थापक,कंपनी सचिव, आणि विविध पदांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांना आमंत्रित केले आहे. ही मोठी संधी आहे सरकारी खात्यात काम/नोकरी करण्याची. ज्यांना कोणाला या संधी चा लाभ घ्यायचा असेल त्यांनी तर लगेच या पदासाठी अर्ज करावा. अर्ज ऑनलाइन ईमेल पद्धतीने केला जाईल. अर्ज 17 एप्रिल 2024 तारखेच्या आधी करायचे आहेत. या भरती मध्ये एकूण 7 पदे समाविष्ट करण्यात आले आहेत ते खालील प्रमाणे असतील.
पदाचे नाव :-
- वरिष्ठ व्यवस्थापक
- कंपनी सचिव
- लर्निंग अँड डेव्हलपमेंट
- सीनियर एक्झिकयूटीव्ह
- डेप्युटी मॅनेजर
- पेरोल अॅडमिनीस्ट्रेशन
- कार्यकारी/वरिष्ठ कार्यकारी अधिकारी
- मानव संसाधन
- उप महाव्यवस्थापक
- वित्त आणि लेखा समन्वयक
पदांची संख्या
- 07 पदे समाविष्ट
भरती विभाग
- राष्ट्रीय महामार्ग इन्फ्रा ट्रस्ट अंतर्गत नोकरीची संधी.
शैक्षणिक पात्रता :-
- शैक्षणिक पात्रतेच्या माहितीसाठी मूळजाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- या भरतीमध्ये उमेदवाराला नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी इच्छुक पात्र उमेदवाराने ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज पाठवायचे आहेत.
- अर्ज पाठवण्यासाठी ईमेल पत्ता खाली देण्यात आला आहे.
निवडप्रक्रिया/Selection Process
- निवडप्रक्रियेच्या माहितीसाठी मूळ जाहिरात पहा
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल पत्ता
- career@nhit.co.in या ईमेल ला आपला अर्ज सादर करायचा आहे.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मार्च २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन ईमेल अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-१७ मार्च २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉career@nhit.co.in या ईमेल ला आपला अर्ज सादर करायचा आहे. |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.