ECHS Email Bharti 2024
ECHS Email Bharti 2024 माजी सैनिक सहयोगी योजने अंतर्गत विविध पदांची भरती काढण्यात आली आहे. या मध्ये ओआयसी,वैद्यकीय अधिकारी,दांत चिकित्सक,प्रयोगशाळा तज्ञ,फार्मसिस्ट,नर्सिंग असिस्टंट,डेन्टल असिस्टंट,रेसेप्शनिस्ट,लिपिक,डेटा एंट्री ऑपरेटर,महिला परिचर,हाऊस किपर या पदांचा समावेश या भरती मध्ये आहे. ज्यांना कोणाला ECHS मध्ये काम करण्याची इच्छा आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
या भारतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन ईमेल द्वारे अर्ज सादर करायचे आहेत.ECSH मध्ये नोकरी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
पदाचे नाव :-
- ओआयसी,वैद्यकीय अधिकारी,दांत चिकित्सक,प्रयोगशाळा तज्ञ,फार्मसिस्ट,नर्सिंग असिस्टंट,डेन्टल असिस्टंट,रेसेप्शनिस्ट,लिपिक,डेटा एंट्री ऑपरेटर,महिला परिचर,हाऊस किपर
पदांची संख्या
- २२ पदे
भरती विभाग
- माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत नोकरीची उत्तम संधी
शैक्षणिक पात्रता :-
- शैक्षनिक पत्रतेच्या आवश्यक माहितीसाठी मूळजाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- वरील पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येणार आहे.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी उमेदवाराने ऑनलाइन ईमेल द्वारे आपले अर्ज सादर करायचे आहेत
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- echscellgwalior@gmail.com
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 April 2024
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२० एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
ECHS Email Bharti 2024 अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Apply here (येथे अर्ज करा) | 👉echscellgwalior@gmail.com |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.
ECHS Nashik Bharti 2024
ECHS Nashik Bharti 2024 माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेच्या मार्फत ECHS नाशिक येथे मेडिकल ऑफिसर,डेन्टल ऑफिसर,लॅब टेक्निशियन,नर्सिंग असिस्टंट,शिपाई,महिला परिचर,आणि विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरती मध्ये 11 पदांच्या जागा असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ईचूक उमेदवाराने आपले अर्ज विहित वेळेत सादर करायचे आहेत. अर्ज करायची शेवटची तारीख 20 एप्रिल 2024 ही आहे आणि उमेदवाराने आपले अर्ज अंतिम तारखेच्या आत सादर करायचे आहेत. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
ECHS Nashik Bharti 2024 has communicated. 11 posts will be filled in this recruitment will be Offline and the application for this post will be information before 06 April 2024. In this article, we are providing complete information We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much, salary, and age limit for this application..
ECHS Nashik Bharti 2024
पदाचे नाव :-
- मेडिकल ऑफिसर
- डेन्टल ऑफिसर
- लॅब टेक्निशियन
- नर्सिंग असिस्टंट
- शिपाई
- महिला परिचर
- डेंटल हयाग
- Clk
पदांची संख्या
- या भरतीमध्ये एकूण 11 पदे भरण्यात येणार आहेत.इच्छुक उमेदवारानी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
भरती विभाग
- Ex Serviceman Contributory Health Scheme यांच्या तर्फे ही भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
- ECHS च्या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही अधिसूचने मध्ये देण्यात आली आहे. आपण अधिकृत जाहिरात वाचून शैक्षणिक पात्रतेची माहिती घेऊ शकतात.
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- वरील सर्व पदांसाठी नियमानुसार वेतन देण्यात येईल
- मेडिकल ऑफिसर
- 75,000/- रु
- डेन्टल ऑफिसर
- 75,000/- रु
- लॅब टेक्निशियन
- 28,100/- रु
- नर्सिंग असिस्टंट
- 28,100/- रु
- शिपाई
- 16,800/-रु
- महिला परिचर
- 16,800/-रु
- डेंटल हयाग
- 28,100/- रु
- Clk
- 16,800/-रु
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने मुलाखतीसाठी हजर राहायच आहे. मुलाखतीचा पत्ता खाली देण्यात आला आहे.
निवडप्रक्रिया/Selection Process
- मुलाखत स्वरूपातून या भरतीची निवडप्रक्रिया होणार आहे.
Application Fee/अर्ज फी
- शुल्क नाही.
मुलाखतीचा पत्ता/ Interview Address
- स्टेशन मुख्यालय देवळाली येथे उमेदवाराने मुलाखतीसाठी हजार राहायचे आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- ECHS सेल,stn HQ देवलाली
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 एप्रिल २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :06 एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.