१०वी पास उमेदवारांसाठी जबरदस्त बातमी! आरोग्य विभागात सरकारी नोकरीची संधी! |Mahanagarpalika Bharti 2025
Mahanagarpalika Bharti 2025 Mahanagarpalika Bharti 2025 : आरोग्य विभाग,महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली हिवताप व हत्तीरोग नियंत्रणात आणण्यासाठी १०० मनुष्यबळ डासोत्पत्ती स्थाने तपासणी (Breeding Checker) यांची नेमणूक करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज विहित पत्त्यावर पाठवावे Mahanagarpalika Bharti 2025 …