DRDO Bharti 2025 — संरक्षण क्षेत्रात करिअर घडवायची सुवर्णसंधी!

DRDO Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DRDO Bharti 2025 : देशाच्या संरक्षणात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाचं महत्त्व वाढताना दिसत आहे, आणि अशा काळात DRDO (Defence Research and Development Organisation) म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संघटना ही तरुण वैज्ञानिकांसाठी एक सुवर्णसंधी घेऊन आली आहे.

DRDO Bharti 2025 अंतर्गत विविध सायंटिस्ट (Scientist) पदांसाठी भरती सुरू झाली आहे. या भरतीतून देशातील हुशार, नवनवीन कल्पना असणाऱ्या अभियंत्यांना थेट संरक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी मिळणार आहे.

तुम्हालाही तुमचे करियर शास्त्रज्ञ म्हणून करायचे आहे.DRDO Bharti 2025 मध्ये ही संधी तुम्हाला मिळणार आहे.या मध्ये विविध पदे भरली जाणार आहेत. तुमचे शास्त्रज्ञ स्वप्न या भरतीमधून पूर्ण होणार आहे. ही भरती खूप तरुणांसाठी स्वप्नपूर्ती होणार आहे. या भरिसंबंधीत सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. संपूर्ण माहिती वाचा आणि आपले शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पूर्ण करा.

DRDO Bharti 2025 यांनी इच्छुक उमेदवारांना आमंत्रित केले आहे. DEFENCE RESEARCH AND DEVELOPMENT ORGANISATION या भरतीत 21 पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑनलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज ०९ मे २०२५ तारखेच्या अगोदर करावा.

या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.माहिती पूर्ण पणे वाचा.


DRDO Scientist या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ०९ मे २०२५ तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

DRDO Scientist Bharti 2025 Application

DRDO Bharti 2025: 21 posts are going to be filled in this recruitment. It will be Online, and the application for this post will be open until 09 May 2025.

In this article, we are providing complete information. We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, the salary, and the age limit for this application

Post Name (पदाचे नाव) :-Scientist F/Scientist E/Scientist D/Scientist C

No of Post (पदांची संख्या) :-या भरतीमध्ये एकूण 21 पदे भरली जाणार आहेत.

Department of Bharti (भरती विभाग) :DEFENCE RESEARCH AND DEVELOPMENT ORGANISATION यांच्या शास्त्रज्ञ विभागात नोकरीची उत्तम संधी आहे

DRDO भरती 2025 — शैक्षणिक पात्रता (Educational Qualification):- Naval Architecture / Marine / Civil Engineering साठी

  • अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयातील प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी अनिवार्य आहे.
  • संबंधित क्षेत्रात संशोधन, डिझाईन, विकास, उत्पादन यामध्ये अनुभव असणे आवश्यक.
  • मास्टर्स पदवी किंवा डिप्लोमा असल्यास प्राधान्य दिले जाईल.

Electrical & Electronics / Electronics & Communication / Electronics & Instrumentation Engineering साठी

  • संबंधित शाखेत प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी अनिवार्य.
  • संशोधन, डिझाईन, विकास व उत्पादन यामध्ये किमान १० वर्षांचा अनुभव आवश्यक.
  • RF, VLSI, Microelectronics, Communication किंवा Control Engineering मधील मास्टर्स / डॉक्टरेट असल्यास प्राधान्य.

Metallurgical / Material Science Engineering साठी

  • प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी अनिवार्य.
  • एरोस्पेस किंवा एरोनॉटिकल साहित्याशी संबंधित संशोधन, डिझाईन व उत्पादनातील १० वर्षांचा अनुभव.
  • मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी असल्यास प्राधान्य दिले जाईल.

Chemical Engineering साठी

  • प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी आवश्यक.
  • विस्फोटके, प्रोपेलंट्स, डिव्हाइसेस या संदर्भातील गुणवत्ता आश्वासन, चाचणी, संशोधन व उत्पादनातील अनुभव आवश्यक.
  • मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी असल्यास प्राधान्य.

Mechanical / Aerospace / Aeronautical Engineering साठी

  • संबंधित शाखेत प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी अनिवार्य.
  • संशोधन, डिझाईन, उत्पादन यामध्ये ३ ते ७ वर्षांचा अनुभव आवश्यक (पदावर अवलंबून).
  • मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी असल्यास प्राधान्य.

Electronics / Instrumentation / Mechanical साठी मिश्र पदांसाठी

  • संबंधित शाखेत प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी अनिवार्य.
  • MEMS Sensors, सिस्टीम डिझाईन, उत्पादन आणि विश्लेषणामध्ये अनुभव आवश्यक.
  • VLSI, नॅनो टेक्नोलॉजी, सेन्सर टेक्नोलॉजी मधील मास्टर्स/डॉक्टरेट असल्यास प्राधान्य.

Nuclear Medicine साठी

  • वैद्यकीय परिषदेत मान्यता प्राप्त वैद्यकीय पदवी आवश्यक.
  • न्युक्लियर मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री अनिवार्य.
  • किमान ३ वर्षांचा व्यावहारिक व प्रशासनिक अनुभव आवश्यक.

Electronics and Communication Engineering साठी

  • मास्टर्स किंवा डॉक्टरेट पदवी असल्यास प्राधान्य.
  • प्रथम श्रेणीतील बॅचलर पदवी आवश्यक.
  • डिझाईन, सिम्युलेशन, विकास, चाचणी व रडार/कम्युनिकेशन सिस्टीमशी संबंधित अनुभव आवश्यक.

Age Limit (वयोमार्यादा) :– पद क्र 1 ते 3 साठी 50 वर्ष आणि 4 साठी 40 वर्ष असणार आहे. (SC/ST ५ वर्ष सूट /OBC ३ वर्ष सूट)

Job Place (नोकरीचे ठिकान) :-निवड झालेल्या पात्र उमेदवारांची नोकरीसाठी नेमणूक नवी दिल्ली येथे होणार आहे.

वेतन/Pay Scale:-Scientist F 1,31,100 रु /Scientist E 1,23,100 रु /Scientist D 78,800 रु /Scientist C 67,700 रु एवढे वेतन देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहा.

How to Apply (अर्ज कसा करावा) :-या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची लिंक आणि अधिकृत जाहिरातीची लिंक खाली देण्यात आली आहे.

Selection Process (निवडप्रक्रिया):-या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखत स्वरूपातून केली जाणार आहे.

Application Fee(अर्ज फी):-General/OBC/EWS 100 रु इतर फी माफ असणार

अंतिम मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना मुलाखतीची तारीख, वेळ आणि ठिकाणाची पुष्टी RAC च्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा ईमेल / SMS द्वारे कळवली जाईल.
• अधिकृत वेबसाइट: https://rac.gov.in

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 01 फेब्रुवारी २०२५
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 फेब्रुवारी 2025

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे
    • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
    • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.
  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

🌟 का करावी ही भरती खास?

✅ थेट देशाच्या संरक्षण तंत्रज्ञानात काम करण्याची संधी
✅ वैज्ञानिक म्हणून प्रतिष्ठेची नोकरी
✅ प्रगत संशोधन, डिझाईन आणि विकास यामध्ये योगदान देण्याची संधी
✅ केंद्र सरकारच्या नियमानुसार भरघोस पगार आणि सुविधा

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉येथे क्लिक करा.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now