Maharashtra State Security Corporation Bharti 2025| पदवीधारकांसाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती जाहीर.

Maharashtra State Security Corporation Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Maharashtra State Security Corporation Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांनी महाराष्ट्र शासनात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना आमंत्रित केले आहे. Maharashtra Security Corporation Vacancy 2025 या भरतीत पदे भरली जाणार आहेत .ही भरती ऑफलाइन स्वरूपात होणार असून, या पदासाठी अर्ज ३०एप्रिल २०२५ तारखेच्या अगोदर करावा. सरकारी नोकरी करण्याची ही उत्तम संधी आहे.

या लेखात आम्ही आपणास या भरती बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत . त्यात पदाचे नाव,पदसंख्या,नोकरीचे ठिकाण,वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता , या पदासाठी अर्ज कसा करावा, पगार,वयमर्यादा या बद्दल सखोल माहिती तुम्हाला देणार आहोत.


MSSC Advocate Recruitment 2025 या भरती मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ३० एप्रिल २०२५ तारखेच्या अगोदर करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

MSF Recruitment 2025 (महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा भरती)

MSF Bharti 2025 has been communicated. Posts are going to be filled in the MSF Bharti 2025. This recruitment will be Offline, and the application for this post will be open until 30 April 2025. In this article, we are providing complete information. We are sending you detailed information about the post name, post number, post location, educational qualification for the post, how much the salary, and the age limit for this application

Post Name (पदाचे नाव) :-या भरतीत कायदेशीर सल्लागार पदाची भरती होणार आहे.

Department of Bharti (भरती करणारा विभाग) :-महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई

Education Qualification (शैक्षणिक पात्रता) :-मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी (LLB). भारत बार कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक.

MSF Bharti 2025 Age Limit (वयोमार्यादा) :-या भरतीसाठी 18 ते 38 वर्ष वयोगटाचे उमेदवार पात्र राहतील.

नियुक्ती कालावधी:-कामगिरी समाधानकारक असल्यास पुढे २ वर्षांपर्यंत वाढवण्याची शक्यता.पहिल्या टप्प्यात १ वर्ष करार आधारित नेमणूक.

वेतन/Pay Scale MSSC Legal Advisor Salary Details 2025:-MSF Application वेतन नियमानुसार देण्यात येईल.

How to apply for MSSC Legal Advisor post 2025 (अर्ज कसा करावा) :-विहित नामुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे स्वतः साक्षांकित करून खालील ईमेल वर पाठवावीत

MSSC Legal Advisor Selection Process 2025 (निवडप्रक्रिया):- निवडप्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

Application Sending Address (अर्ज पाठवण्याचा पत्ता):-व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ 32 वा मजला केंद्र 1, वर्ल्ड ट्रेड सेंटर,कफ परेड मुंबई.

Importent Dates (महत्वाच्या तारखा) :

  • अर्ज सादर करण्यास सुरुवात: १७ एप्रिल २०२५
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: ३० एप्रिल २०२५

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने अर्ज करण्यापूर्वी किंवा अर्ज पाठवण्यापूर्वी काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे

  • तुम्ही जर ऑनलाइन अर्ज सादर करत असाल तर ऑनलाइन पोर्टलला तपासून मगच आपला अर्ज सादर करा.
  • तुम्ही जर ऑफलाइन अर्ज सादर करत असाल तर आपले कागदपत्र ,पत्ता,आपले नाव, आणि इतर माहिती तपासूनअर्ज पुढे पाठवायचा आहे.

  • उमेदवारांनी अपूर्ण अर्ज सोडू नये, अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज फेटाळण्यात येईल किंवा अर्ज बाद करण्यात येईल.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा. किंवा दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया मुळ जाहिरात पहावी
  • तुमच्या मोबाइल वर रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.

वाचकांना सूचना संबंधित भरतीची जाहिरात जर ओपन होत नसेल तर आपल्या डिवाइस मधील गूगल ड्राइव ही अॅप्लिकेशन अनइनस्टॉल करून परत इंस्टॉल करावी आणि सोबतच आपला डिवाइस रीसेट करून पुन्हा सुरू करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

संबंधित माहिती अपूर्ण पण असू शकते अधिक माहितीकरीता मुळजाहिरात किंवा अधिकृत वेबसाइटला भेट द्या

नमस्कार! मी ओम हिरे. गेल्या १ वर्षापासून मी जॉब अपडेट्स संबंधित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. सरकारी नोकऱ्या असो किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये भरती प्रत्येक संधीची योग्य आणि अचूक माहिती मी तुमच्यासमोर सादर करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. या वेबसाइटच्या माध्यमातून जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत उपयुक्त माहिती पोहोचवून त्यांना त्यांच्या करिअरमध्ये एक पाऊल पुढे नेण्याची माझी छोटीशी मदत व्हावी, हीच माझी इच्छा असते. तुमचा वेळ वाचवून, सोप्या भाषेत नोकरीविषयक अपडेट्स देणं हेच माझं मुख्य उद्दिष्ट आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now