गुप्तचर विभागात “अधिकारी” होण्याच संधी Intelligence Bureau तर्फे 650+ पदांची भरती सुरू झाली :या पद्धतीने ऑफलाइन अर्ज करा.

Intelligence Bureau Bharti 2024/Intelligence Bureau Recruitment Notification 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Intelligence Bureau Bharti 2024 :Ministry of Home Affairs गृह मंत्रालय अंतर्गत इंटेलियन्स विभागामध्ये 660 रिक्त पदांची भरती पूर्तता करण्यासाठी अर्ज इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. पात्र उमेदवार ज्यांना कोणालाही गृह मंत्रालयासोबत इंटेलिजन्स ब्यूरो मध्ये नोकरी करण्याची तीव्र इच्छा असेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. ही सुवर्ण संधी तुमच्या पर्यंत चालून आली आहे. आपले अर्ज पाठवा आणि इंटेलिजन्स ब्यूरो मध्ये सरकारी अधिकारी म्हणून नोकरी करा.

Intelligence Bureau Bharti 2024 :Ministry of Home Affairs is inviting to you this golden job opportunity don’t skip this opportunity in the Intelligence Bureau. you get a chance to work with the government of India and get a high-quality job in the Gov of India Intelligence Bureau. Candidates who are interested in this job can apply offline to the post.

Intelligence Bureau Bharti मध्ये उमेदवाराच्या पात्रतेनुसार या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचं आहे. या पदासाठी अर्ज ६० दिवसांच्या आत करावा

वरील भरती संबंधित रेग्युलर अपडेट साठी आमच्या नोकरीमेळावा. कॉम. Whatsapp ग्रुप जॉइन करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Whatsapp ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
Intelligence Bureau Bharti 2024

BMC Bharti 2024 / Intelligence Bureau Recruitment Notification 2024

पदाचे नाव :-

  • खालील टेबल मध्ये पदाचे नाव आणि त्या नुसार राखीव जागा दिल्या आहेत.
Name of post & pay levelVacancyName of post & pay levelVacancy
ACIO-I/Exe (Lvl 8)80ACIO-II/Civil works (Lvl 7)03
ACIO-II/Exe (Lvl 7)136JIO-I/MT (Lvl 5)22
JIO-I/Exe (Lvl 5)120Halwai-cum-Cook (Lvl 3)10
JIO-II/Exe (Lvl 4)170Caretaker (Lvl 505
SA/Exe (Lvl 3)100PA (Lvl 7)05
JIO-II/Tech (Lvl 7)08Printing-Press-Operator (Lvl 2)01

पदांची संख्या

  • या भरतीमध्ये 650+ पदांची भरती करण्यात येणार आहे.

भरती विभाग :-


  • गृह मंत्रालय भारत सरकार यांच्या तर्फे ही भरती करण्यात येणार आहे.सरकारी खात्यामध्ये नोकरी करायची उत्तम संधी.

शैक्षणिक पात्रता :-

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ACIO-I/Exe (Lvl 8)उमेदवाराची कोणत्याही विद्यापीठातून पदवी झालेली असावी,आणि उमेदवाराला intelligence work विभागामधील 2 वर्षाचा अनुभव असावा.
ACIO-II/Exe (Lvl 7)उमेदवाराची कोणत्याही विद्यापीठातून पदवी झालेली असावी,आणि उमेदवाराला intelligence work विभागामधील 2 वर्षाचा अनुभव असावा.
JIO-I/Exe (Lvl 5)मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समतुल्य शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
JIO-II/Exe (Lvl 4)मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समतुल्य शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
SA/Exe (Lvl 3)मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॅट्रिक किंवा समतुल्य शिक्षण झालेले असणे आवश्यक आहे.
JIO-II/Tech (Lvl 7)खालील क्षेत्रात अभियांत्रिकी पदविका असणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रॉनिक्स,इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन,इलेक्ट्रॉनिक्स आणि संप्रेषण,इलेक्ट्रॉनिक्स माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक विज्ञान किंवा संगणक अभियांत्रिकी शाखेमधून उमेदवार शिक्षित असणे आवश्यक आहे.
ACIO-II/Civil works (Lvl 7)बॅचलर ऑफ इंजिनियरिंग/बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा बॅचलर ऑफ सायन्स (अभियांत्रिकी )शाखेमधून मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी केली असणे आवश्यक आहे.
JIO-I/MT (Lvl 5)या पदासाठी उमेदवार किमान 10 पास असला पाहिजे
Halwai-cum-Cook (Lvl 3)या पदासाठी उमेदवार किमान 10वी पास असला पाहिजे
Caretaker (Lvl 5)या पदाच्या शिक्षणिक पत्रतेसाठी मूळ जाहिरात वाचायची आहे.
PA (Lvl 7)या पदासाठी उमेदवार किमान 10+12 वी पास असला पाहिजे
Printing-Press-Operator (Lvl 2)या पदाच्या शिक्षणिक पत्रतेसाठी मूळ जाहिरात वाचायची आहे.

वयोमार्यादा :-

  • 56 वर्ष वय मर्यादा असणार आहे.
  • या भरती संबंधीत वयोमार्यादा माहिती जाणून घेण्यासाठी खालील दिलेल्या मूळ जाहिरातीचा आधार घ्यावा.

अधिकृत वेबसाइट :-

पगार :-

पदाचे नाव पगार
ACIO-I/Exea regular basis in level 7 (Rs. 44,900-1,42,400) in the pay matrix orequivalent in the parent cadre or department
ACIO-II/Exelevel 6 (Rs. 35,400-1,12,400)
JIO-I/Exelevel 4 (Rs. 29,200-92,300)
JIO-II/Exelevel 4 (Rs. 25,500- 81,100)
SA/ExeLevel 3 (Rs.21,700 – 69,100
JIO-II/TechPay Band 1: Rs. 5200- 20200 with Grade Pay of Rs. 2400/-(Level 4 of the pay matrix Rs. 25500 81100 as per 7th CPC).
ACIO-II/Civil workslevel 7 of the pay matrix (Rs. 44,900-1,42,400).
JIO-I/MTlevel 5 of the pay matrix Rs. 29200-92300 as per 7 th CPC.
Halwai-cum-Cook(level 3 of the pay matrix Rs. 21,700-69,100 as
per 7th CPC).
Caretakerlevel 5 (Rs. 29200-92300) in the pay matrix as per 7th CPC.
PAPay Level 7 of the pay matrix Rs. 44900- 142400 as per 7th CPC
Printing-Press-Operator(Level 2 of the pay matrix Rs. 19900-63200 as per 7th CPC).

अर्ज कसा करावा/How to Apply

  • या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

निवडप्रक्रिया/Selection Process

  • निवड प्रक्रियेच्या माहितीसाठी मूळजाहिरात वाचा.
naukrimelava.com Avatar

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address

  • संयुक्त उपसंचालक G-3 इंटेलिजन्स ब्यूरो गृहमंत्रालय 35 एस पी मार्ग बापू धाम,नवी दिल्ली 110021 येथे आपले अर्ज 60 दिवसाच्या आत सादर करायचे आहेत.

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 60 दिवस

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-60 दिवस
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

Notification (जाहिरात) 👉येथे क्लिक करा.
Apply here (येथे अर्ज करा)👉संयुक्त उपसंचालक G-3 इंटेलिजन्स ब्यूरो गृहमंत्रालय 35 एस पी मार्ग बापू धाम,नवी दिल्ली 110021 येथे आपले अर्ज 60 दिवसाच्या आत सादर करायचे आहेत.
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट)👉येथे क्लिक करा.

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now