Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024
Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024 : भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित पुणे येथे व अहमदनगर शाखेसाठी लेखनीक,अधिकारी,मॅनेजर आणि स्वीपर पदासाठी केवळ महिला उमेदवारांसाठी भरती अधिसूचना जाहीर केली आहे. त्यासाठी खालील निकषाप्रमाणे पात्रता असलेल्या उमेडवरांकडून अर्ज सादर करण्यास सांगितले आहे.
पदाचे नाव :-
- लेखनीक पदासाठी
शैक्षणिक पात्रता :-
- मान्यता प्राप्त विद्यापीठाच पदवी असणे आवश्यक आहे. व MSCIT /समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- यांना प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA तसेच शासन मान्य इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
वयोमार्यादा :-
- किमान 25 वर्षे ते कमाल 35 वर्ष
परीक्षा शुल्क
- लेखा परीक्षा शुल्क 1180 रु जीएसटी सह
पदाचे नाव :-
- अधिकारी पदासाठी
शैक्षणिक पात्रता :-
- मान्यता प्राप्त विद्यापीठाच पदवी असणे आवश्यक आहे. व MSCIT /समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- यांना प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA तसेच शासन मान्य इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
वयोमार्यादा :-
- किमान 25 वर्षे ते कमाल 35 वर्ष
परीक्षा शुल्क :-
- लेखा परीक्षा शुल्क 1180 रु जीएसटी सह
Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024 Notification (जाहिरात) | 👉येथे क्लिक करा. |
Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2024 Apply here (येथे अर्ज करा) | 👉Application for Clerk 👉Application for officer 👉Application for Manager 👉Application for Sweeper |
Offlicial Website(अधिकृत वेबसाइट) | 👉येथे क्लिक करा. |
पदाचे नाव :-
- मॅनेजर पदासाठी
शैक्षणिक पात्रता :-
- मान्यता प्राप्त विद्यापीठाच पदवी असणे आवश्यक तसेच Chartered Accountant पदवी असणे आवश्यक आहे. व MSCIT /समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- यांना प्राधान्य: JAIIB/CAIIB/GDCA तसेच शासन मान्य इतर संस्थेची बँकिंग/सहकार/कायदेविषयक पदविका
वयोमार्यादा :-
- किमान 30 वर्षे ते कमाल 40 वर्ष
मुलाखत परीक्षा :-
- उमेरवारांची बँके मार्फत मुलाखत निवड करण्यात येईल
पदाचे नाव :-
- स्वीपर मेसेंजर पदासाठी
शैक्षणिक पात्रता :-
- उमेदवार किमान 10वी पास असाल तरी चालेल. उमेदवाराला मराठी,हिन्दी इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
वयोमार्यादा :-
- किमान 21 वर्षे ते कमाल 33 वर्ष
परीक्षा शुल्क :-
- 118 रु परीक्षा शुल्क घेण्यात येईल.
मुलाखत परीक्षा :-उमेदवाराची बँकेमार्फत मुलाखत घेऊन निवड करण्यात येईल
उमेदवारांनी वरील सर्व पदांकरिता आपले अर्ज पूर्ण माहिती सह वरील ईमेल पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
पत्ता :-जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशन पुणे यांच्या pba.recruit.bnsb@gmail.com या पत्त्यावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- उमेदवारांना अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमूना असोसिएशन च्या वेबसाइट ला प्रसिद्ध आहे. अर्ज करतांना दिलेल्या फॉर्म मध्येच अर्ज करावेत.
- उमेदवाराने अर्जासोबत परीक्षा फी न पाठविणाऱ्या किंवा मुदतीनंतर पाठवलेल्या किंवा अपूर्ण भरलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- या भरतीसाठी लेखी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने पुणे येथे जाईल यांची उमेदवाराने नोंद घ्यायची आहे.
- परीक्षेचे ठिकाण व दिनांक,परीक्षेचे स्वरूप इ बद्दल उमेदवाराला ईमेल द्वारे स्वतंत्र कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पाहू शकतात.
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.