Pimpri Chinchwad Mahanagarpalika Shikshak Bharti 2024
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Shikshak Bharti 2024 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या गट क संवर्गातील पदवीधार शिक्षक आणि सहाय्यक शिक्षक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.तरी इच्छुक उमेदवारांनी आपले या भरतीसाठी आपले अर्ज पाठवायचे आहेत. ज्यांना कोणाला शैक्षणिक विभागात नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीची अधिसूचना पिंपरि चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आली असून ज्यांना कोणालाही शिक्षक व्हायचा असेल त्यांनी ही संधी गमावू नका. अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी खालील अधिसूचना काळजीपूर्वक वाचायची आहे आणि आपले अर्ज सादर करायचे आहेत.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024:Recently Pimpri Chinchwad Municipal Corporation announced the Notification for the Various Post of Teachers In Group C. If any Candidate is interested In this post, they can apply for it. This is a big opportunity to join this Recruitment. Candidate should Apply Offline For This Post. The last Date For This Post is 16 April 2024. Apply Before last Date
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Shikshak Bharti 2024
पदाचे नाव :-
- मराठी माध्यम एकूण पदे २४५
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१) | सहाय्यक शिक्षक | १५१ |
२) | पदवीधर शिक्षक | ९४ |
एकूण | २४५ |
- उर्दू माध्यम एकूण पदे ६६
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१) | सहाय्यक शिक्षक | ३३ |
२) | पदवीधर शिक्षक | ३३ |
एकूण | ६६ |
- हिन्दी माध्यम एकूण पदे १६
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
१) | सहाय्यक शिक्षक | ०५ |
२) | पदवीधर शिक्षक | ११ |
एकूण | १६ |
शैक्षणिक पात्रता :-
मराठी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी
- सहाय्यक शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असेल
- एच.एस.सी,डीएड
- पदवीधर शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असेल
- एच.एस.सी,डीएड /बी.एस.सी,बी.एड-विज्ञान शाखा
- एच.एस.सी,डीएड बी.ए बी.एड भाषा विषय
उर्दू माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी
- सहाय्यक शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असेल
- एच.एस.सी,डीएड
- पदवीधर शिक्षक पदासाठी शैक्षणि
- एच.एस.सी,डीएड /बी.एस.सी,बी.एड-विज्ञान शाखा
- एच.एस.सी,डीएड बी.ए बी.एड भाषा समाजशास्त्र
हिन्दी माध्यमातून शिक्षण झालेल्या उमेदवारांसाठी
- सहाय्यक शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे असेल
- एच.एस.सी,डीएड
- पदवीधर शिक्षक पदासाठी शैक्षणि
- एच.एस.सी,डीएड /बी.एस.सी,बी.एड-विज्ञान शाखा
- एच.एस.सी,डीएड बी.ए बी.एड भाषा समाजशास्त्र
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी उमेदरांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यास सांगिले आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यात सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज मा.अति आयुक्त पिंपरी चिंचवड यांच्या नावाने करावा.
- सदरचे अर्ज दिनांक १ एप्रिल २०२४ ते १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत समक्ष जूना ड प्रभाग कार्यालय ,कर्मविर भा. पाटील मानपा प्राथमिक शाळा,पिंपरीगाव येथे वेळेत सादर करायचे आहेत
- अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी (जाहिरात) | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ (Website) | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
Important Dates/महत्वाच्या तारखा :-१६ एप्रिल २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : १६ एप्रिल २०२४
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 साठी काही महत्वाच्या सुचना
- उमेदवाराने अर्ज करतांना अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्ज करतांना सर्व भरती विभागाचे अटी वाचूनच अर्ज सादर करायचे आहेत.
- ही माहीती पूर्ण किंवा पूर्ण पण असू शकते. अधिक माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत अधिसूचना वाचा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०२४ आहे. इच्छुक उमेदवाराने अंतिम तारखेच्या आत आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- ही भरती तात्पुरत्या स्वरूपांसाठी होणार आहे. उमेदवारास मानपा सेवेत राहण्याचा अधिकार मागता येणार नाही
- अर्ज अपूर्ण माहीती व अटींची पूर्तता न करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज बाद करून अपात्र ठरवण्यात येईल याची काळजी घ्यावी
- विहित मुदत काळात प्राप्त न झालेल्या अर्जाचा कोणत्याही परिस्थितीत विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने खात्री करून घ्यायची आहे.
Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2024 या भरतीची जाहिरात व अर्जाचा नमूना महानगरपालिकेच्या अधिकृत https://www.pcmcindia.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.