SEBI Bharti 2024 – Apply Here Right Now

SEBI Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SEBI Bharti 2024 : भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळातर्गत विविध पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या मध्ये General Stream, Legal Stream,Information Technology Stream, Engineering Electrical Stream, Research Stream and Official Language Stream.या पदांचा समावेश करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज सादर करण्यास सांगितले आहे. या भरतीसाठी आपण १३ एप्रिल २०२४ पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन सादर करू शकतात. एकूण ९७ पदांचा समावेश या मध्ये आहे

SEBI Bharti 2024 : Security Exchange Board India Declared 97 posts for General Stream, Legal Stream,
Information Technology Stream, Engineering Electrical Stream, Research Stream, and Official Language Stream. if any candidate is interested in this post they can apply Online through the link. the last date for application is 13 April 2024 apply Before the Last date.

SEBI Bharti 2024
  • भरती विभाग -Security Exchange Board India
  • पदाचे नाव-General Stream, Legal Stream,Information Technology Stream, Engineering Electrical Stream, Research Stream and Official Language Stream या पदांचा समावेश आहे.
  • उमेदवारासाठी वयोमर्यादा – ३० वर्ष वय
  • शैक्षणिक पात्रता-
    • General Stream-
      • मास्टर डिग्री/पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा/लॉ डिग्री/कोणत्याही विद्यापीठातून इंजिनियरिंग ची डिग्री केलेली असावी.
    • Legal Stream-
      • कोणत्याही विद्यापीठातून बॅचलर्स ची लॉ डिग्री केलेली असावी.
    • Information Technology Stream-
      • कोणत्याही शाखेमधून बॅचलर्स ची डिग्री केलेली असावी.
    • Engineering Electrical Stream-
      • Engineering Electrical शाखेमधून बॅचलर्स ची डिग्री केलेली असावी.
    • Research Stream
      • इकॉनॉमिक्स,कॉमर्स,व्यवसाय शिक्षण, Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics मास्टर्स डिग्री केलेली असावी.
    • Official Language –
      • हिन्दी इंग्रजी भाषांतरामध्ये मास्टर डिग्री केली असावी.
  • या भरतीमध्ये एसटी,एससी,पीडब्ल्यूडी साठी राखीव जागा असतील. अधिक माहितीसाठी मूल जाहिरात वाचा
  • या भरतीमध्ये निवडप्रक्रिया ही तीन स्तरावरून होणार आहे
    • ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे.
    • दुसरी परीक्षा सुद्धा ऑनलाइन पद्धतीने केली जाणार आहे
    • शेवटी उमेदवाराची मुलाखत घेण्यात येईल त्या नुसार पात्र उमेदवारांची यादी तयार करण्यात येईल व निवड केली जाईल
  • पगार- वरील सर्व पदांसाठी उमेदवारांना नियमानुसार वेतन देण्यात येईल
  • निवड झाल्यानंतर उमेदवाराला भारतात कोठेही नेमणूक करण्यात येईल.
  • अर्ज फी या भरतीसाठी १००० रु फी ठरविण्यात आली आहे
    • : ₹1000/- as application fee cum intimation charges + 18% GST for Unreserved, OBC and EWSs category and ₹100/- as intimation charges + 18% GST for SC/ ST/ PwBD candidates.

परीक्षा केंद्र- भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळात अर्जदारची निवड कार्यासाठी परीक्षा स्थल भारतात कोठेही असू शकते याची नोंद घ्यायची आहे.

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-01 मार्च २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक


naukrimelava.com
naukrimelava.com

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now