IFSCA Bharti 2024
IFSCA Bharti 2024 आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण यांच्या अंतर्गत इच्छुक उमेदवारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ज्यांना कोणाला ही भारत सरकारच्या सोबत काम करायची इच्छा आहे त्यांनी या भरतीसाठी लगेच अर्ज करायचे आहेत. हीच मोठी सुवर्ण संधी चालून आली आहे.
या भरती मध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 10 रिक्त पदे भरण्यात येणार असून तुमच्या कडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असून आपण आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.
सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या एकूण 10 रिक्त जागांची भरणा केली जाणार आहे.
IFSCA Bharti 2024 यासाठी उमेदवाराची आवश्यक शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे असेल.
सहाय्यक व्यवस्थापक | Master’s Degree with specialization in Statistics/ Economics/ Commerce/ Business Administration (Finance) / Econometrics. or Bachelor’s degree in Information Technology/ Computer Science/ Master’s in Computer Application/ Information Technology. or Bachelor’s degree in commerce with appearing in “CA, CFA, CS and ICWA. or Bachelor’s degree in Law or in any other discipline from a recognized University. |
IFSCA या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीच वय 30 वर्ष एवढे असले पाहिजे
IFSCA Recruitment अर्ज पद्धती: वरील संबंधित पदासाठी अर्ज करतांना उमेदवाराने ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
या भरतीसाठी उमेदराने 21 एप्रिल 2024 च्या आधी अर्ज करायचे आहेत. अंतिम तारखे नंतर आपले अर्ज स्वीकारले जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे
अधिक माहितीसाठी तुम्ही या भरतीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन पूर्ण माहिती वाचू शकतात.
किंवा या भरतीची अधिसूचना वाचून तुम्ही पुढील अर्ज पद्धती करू शकतात.
या भरतीसाठी अर्ज करतांना लागणारी फी
Unreserved/OBC/EWSs | 1000/- as application fee cum intimation charges |
SC/ ST/PwBD | Rs. 100/- as intimation charges |
पगार :
पदाचे नाव | पगार |
सहाय्यक व्यवस्थापक | The pay scale of officers in Grade A is Rs. 44500-2500(4)-54500-2850(7)-74450-EB-2850(4)- 85850-3300(1)-89150 (17 years). |
निवडप्रक्रिया खालील प्रमाणे असेल:
Paper | Subjects | Maximum Marks | Duration |
Paper 1 (Common for both Streams) | Multiple choice questions General awareness (financial sector) -25 questions X 1 mark each English language – 25 questions X 1 mark each Quantitative Aptitude – 25 questions X 1 mark each Test of Reasoning- 25 questions X 1 mark | 100 | 60 minutes |
Paper 2 | Multiple choice questions on General knowledge, Current events of national and international importance, Economic and social development (sustainable development, poverty, inclusion, and demographics), Commerce, Accountancy, Management, Finance and costing, Indian Economy, Global Economy, Five-year plans, Central Government’s initiatives/ Schemes in the financial sector. (50 questions X 2 marks each) (Please refer Annexure 1 for detailed syllabus) | 100 | 60 minutes |
Paper | Subjects | Maximum Marks | Duration |
Paper 1 (Common for both Streams) | English (Descriptive Test) Precis Writing – 35 marks Essay writing – 30 marks Comprehension- 35 mark | 100 | 60 minutes |
Paper 2 | Multiple choice questions on subjects like IFSCA Act, Union Budget, Economic Survey, Banking, Capital Market, Insurance, Pension Funds, Bullion, GIFT City, GIFT IFSC, IFSCA, Global Financial Centres etc. (50 questions X 2 marks each) (Please refer Annexure 1 for detailed syllabus) | 100 | 60 minutes |
या सर्व ऑनलाइन टेस्ट झाल्यानंतर पात्र उमेदवाराला मुलाखतीसाठी आमंत्रित करण्यात येईल.
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑनलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-01 मार्च २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.