Rail Vikas Nigam Limited Bharti 2024
Rail Vikas Nigam Limited Bharti 2024: पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट साथी रेल्वे विकास निगम यांनी भरती जाहिरात प्रसिद्ध करून आमंत्रित आहे. या मध्ये विविध पदांची भरती करण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे. भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करायची सुवर्ण संधी तुम्हाला मिळाली आहे.ही संधी सोडू नका. आणि आपली नोकरी केंद्रसरकारच्या खात्यात पक्की करा.
Rail Vikas Nigam Limited या भरतीमध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आला आहे. खालील पदे आणि Rail Vikas Nigam Limited Bharti 2024 बद्दल लागणारी संपूर्ण माहिती तुम्हाला या लेख मध्ये देण्यात येणार आहे माहिती पूर्ण वाचा.
पदाचे नाव :-
- उप प्रकल्प व्यवस्थापक
- सर्वेक्षक अधिकारी
- प्लंबिंग अभियंता
- प्रकल्प व्यवस्थापन अभियंता
- संपर्क अधिकारी
- नियोजन व्यवस्थापक अधिकारी
- स्टोर व्यवस्थापक अधिकारी
- लेखा व्यवस्थापक अधिकारी
- वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी
या पदांचा समावेश वरील भरती मध्ये करण्यात आला आहे.
पदांची संख्या
- एकूण 13 पदांसाठी संबंधित भरती केली जाणार आहे.
भरती विभाग
- भारतीय रेल/रेल्वे विकास निगम यांच्या तर्फे पुणे मेट्रो प्रोजेक्ट साठी ही भरती ककेली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता :-
- वरील पदासाठी शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे आहे.
- उप प्रकल्प व्यवस्थापक
- संबंधित शाखेची पदवी असणे
- सर्वेक्षक अधिकारी
- संबंधित शाखेची पदवी असणे
- प्लंबिंग अभियंता
- संबंधित शाखेची पदवी असणे
- प्रकल्प व्यवस्थापन अभियंता
- संबंधित शाखेची पदवी असणे
- संपर्क अधिकारी
- उमेदवारांचे लॉं किंवा एमबीए मध्ये शिक्षण झालेले असावे.
- नियोजन व्यवस्थापक अधिकारी
- संबंधित शाखेची पदवी असणे
- स्टोर व्यवस्थापक अधिकारी
- संबंधित शाखेची पदवी असणे
- लेखा व्यवस्थापक अधिकारी
- कॉमर्स शाखेमध्ये पदवी झालेली असावी
- वरिष्ठ व्यवस्थापक अधिकारी
- बीएससी झालेली असावी
वयोमार्यादा :-
- या पदांसाठी वयोमार्यादा 45 वर्ष इतकी आहे.
अधिकृत वेबसाइट :-
वेतन/Pay Scale
- नियमानुसार प्रतिमहिना वेतन देण्यात येईल.
अर्ज कसा करावा/How to Apply
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज सादर करायचे आहेत.
निवडप्रक्रिया/Selection Process
- या भरतीप्रक्रियेमध्ये निवडप्रक्रिया ही मुलाखत स्वरूपातून राबविण्यात येणार आहे. याची खात्री करून घ्यावी.
Application Fee/अर्ज फी
- अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही
अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address
- अहरिका,ग्राउंड फलोर रेल विकास निगम लमिटेड,अगस्त क्रांति भवन,भीकाजी कामा प्लेस,आरके पुरम न्यू दिल्ली.110066 येथे आपले अर्ज सादर करायचे आहे
महत्वाच्या तारखा:
- अर्ज सुरु होण्याची तारीख : 22 मार्च २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 एप्रिल २०२४
या भरती साठी अर्ज कसा करावा
- कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
- वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
- अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :-02 एप्रिल २०२४
- अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
- रोज जॉब अपडेटसाठी Whatsapp ग्रुप जॉइन करा.
अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया.