कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत तुम्हाला नोकरीची उत्तम संधी;जाणून घ्या सविस्तर माहिती !! Ministry of Agriculture and Farmers Welfare Recruitment 2024

Ministry of Agriculture and Farmers Welfare Recruitment 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ministry of Agriculture and Farmers Welfare Recruitment 2024 : कृषी आणि किसान कल्याण विभागतर्फे या नोकारीची उत्तम संधी चालून आली आहे. सरकारी कामकाजात नोकरी करण्याची इच्छा असेन आणि ती पूर्ण होणार आहे कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत प्रशासकीय अधिकारी पदाची अधिसूचना नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. आणि या भरतीमध्ये तुम्हाला भरगोस पगार सुद्धा देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहेत.कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत ही अधिसूचना जाहीर झाली आहे आणि तुम्हाला या साठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Ministry of Agriculture and Farmers Welfare Department of Agriculture and Farmers Welfare Heiring candidate for Administrative Office post. this is a golden opportunity to apply for this Recruitment. if any candidate is interested in this Post they can apply for this post.

Ministry of Agriculture and Farmers Welfare Recruitment 2024
  • भरतीचा विभाग: कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय कृषी भवन,नवी दिल्ली Ministry of Agriculture and Farmers Welfare Department

पदाचे नाव :-

  • प्रशासकीय अधिकारी (Administrative Officer)

शैक्षणिक पात्रता :-

  • Degree from a recognised University or lnstitute.

वेतन/Pay Scale


  • Pay Level-“10 in the Pay Matrix (Rs.56,1 001–1 ,77 ,5001-) on deputation (ISTC) basis

निवडप्रक्रिया/Selection Process

  • मुलाखत स्वरूपातून या पदासाठी निवडप्रक्रिया ठेऊ शकतात.

Application Fee/अर्ज फी

  • शुल्क नाही

अर्ज पाठवण्याचा पत्ता/ Application Sending Address

  • Additional Commissioner (Hort.) Department of Agriculture & Farmers Welfare, Room No. 37-8, Krishi Bhawan, New Delhi-1 10001

Important Dates/महत्वाच्या तारखा :-२१ मे २०२४

  • अर्ज सुरु होण्याची तारीख : २3 मार्च २०२४
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ मे २०२४

या भरती साठी अर्ज कसा करावा

  • कृपया अर्ज करतांना सर्व बाबी वाचून अर्ज करावा.
  • वरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराने ऑफलाइन अर्ज करावा.
  • अर्जदाराने खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख :-२१ मे २०२४
  • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहावी
  • रोज जॉब अपडेटसाठी आम Whatsapp ग्रुप जॉइन करा.
naukrimelava.com

अधिक माहितीकरिता कृपया जाहिरात (PDF) पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

या भरती निगडीत अधिक माहिती करिता तुम्ही भरतीची जाहिरात पाहू शकतात,कृपया ही जाहिरात आपल्या मित्र आणि परिवारासोबत जास्तीत जास्त शेयर करा आणि त्यांना सरकारी नोकरी संबंधित माहिती मिळवण्यास मदत करा. नोकरी निगडीत अधिक अलर्ट मिळविण्याकरिता naukrimelava.com ला भेट दया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now